लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रणवीर अलाहाबादिया

Ranveer Allahbadia - रणवीर अलाहाबादिया

Ranveer allahbadia, Latest Marathi News

रणवीर अलाहाबादिया हा युट्यूबर आणि बिझनेसमन आहे. रणवीर अलाहाबादियाने त्याच्या युट्यूब चॅनलवर सेलिब्रिटींपासून राजकीय क्षेत्रातील अनेक व्यक्तींच्या मुलाखती घेतल्या आहेत. त्याला Beer Biceps नावाने सोशल मीडियाच्या जगात ओळखलं जातं. २०२४ ला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते रणवीरला डिजिटल क्षेत्रात केलेल्या योगदानासाठी Disruptor of the Year हा पुरस्कार मिळाला. समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटन्ट' या शोमध्ये अश्लील वक्तव्य केल्यामुळे रणवीरवर पोलिसांनी FIR दाखल केला आहे.
Read More
रणवीर अलाहाबादिया प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला नोटीस - Marathi News | Supreme Court issues notice to Maharashtra government in Ranveer Allahabadia case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रणवीर अलाहाबादिया प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला नोटीस

यूट्यूबर आशिष चंचलानीच्या प्रकरणात सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारला नोटीस पाठवली आहे. ...

चेहरा कोरडा, डोळ्यात अश्रू...; पहिल्या शोवर समय रैनाची अवस्था, तरीही म्हणाला, "याद रखना दोस्तों..." - Marathi News | Samay Raina was under mental pressure had tears in his eyes fan told about the comedian condition | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :चेहरा कोरडा, डोळ्यात अश्रू...; पहिल्या शोवर समय रैनाची अवस्था, तरीही म्हणाला, "याद रखना दोस्तों..."

Samay Raina: कॉमेडियन समय रैना सध्या कठीण काळातून जात आहे. समयच्या 'इंडियाज गॉट लेटेंट'च्या एका एपिसोडनंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आता समय रैनाने पुन्हा स्टँडअप शो करण्यास सुरु केले आहे. ...

रणवीर अलाहाबादियाच्या विधानानंतर केंद्र सरकारचा ओटीटी प्लॅटफॉर्म्संना इशारा - Marathi News | Central government warns OTT platforms after Ranveer Allahabadia's statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रणवीर अलाहाबादियाच्या विधानानंतर केंद्र सरकारचा ओटीटी प्लॅटफॉर्म्संना इशारा

इंडियाज गॉट लेटेंट शो वादग्रस्त ठरल्यानंतर केंद्र सरकारने ओटीटी प्लॅटफॉर्म्संना नोटीस पाठवली आहे.  ...

"त्याने स्पर्धकाला मिठी मारुन ३-४ वेळा..."; अश्लिल प्रश्न विचारल्यानंतर रणवीर अलाहाबादियाने केलं हे कृत्य - Marathi News | After asking an obscene question Ranveer Allahabadia said thsi thing to the contestant | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :"त्याने स्पर्धकाला मिठी मारुन ३-४ वेळा..."; अश्लिल प्रश्न विचारल्यानंतर रणवीर अलाहाबादियाने केलं हे कृत्य

Ranveer Allahbadia obscene joke: समय रैनाच्या इंडियाज गॉट लेटेंट या शोच्या वादग्रस्त भागाच्या प्रेक्षकांमध्ये असल्याचा दावा करणाऱ्या मुंबईस्थित कंटेंट क्रिएटरने रणवीर अलाहाबादियाने अश्लील विनोद केल्यावर काय घडले ते सांगितले आहे. ...

"मला त्याच्या भाषेचा राग आलाय, पण..."; रणवीर अलाहाबादियाच्या वकिलांनीही व्यक्त केली खंत - Marathi News | Lawyer Abhinav Chandrachud who is representing Ranveer Allahabadia said that he was angered by the statement made by him | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मला त्याच्या भाषेचा राग आलाय, पण..."; रणवीर अलाहाबादियाच्या वकिलांनीही व्यक्त केली खंत

रणवीर अलाहाबादियाने केलेल्या वक्तव्याचा राग आल्याचे त्याची बाजू मांडणारे वकील अभिनव चंद्रचूड यांनी म्हटलं. ...

"आता परिस्थिती अशी झालीय की..."; अलाहाबादिया प्रकरणावर CM फडणवीसांचे महत्त्वाचे विधान - Marathi News | CM Devendra Fadnavis said regulations should be made regarding social media regarding the Ranveer Allahabadi case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आता परिस्थिती अशी झालीय की..."; अलाहाबादिया प्रकरणावर CM फडणवीसांचे महत्त्वाचे विधान

सुप्रीम कोर्टाने रणवीर अलाहाबादियाला फटकारल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मिडिया संदर्भात नियमावली तयार करायला हवी असं म्हटलं. ...

अश्लील कंटेंट रोखण्यासाठी केंद्र सरकार काही करत आहे का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल - Marathi News | Is the central government doing anything to stop pornographic content? Supreme Court questions | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अश्लील कंटेंट रोखण्यासाठी केंद्र सरकार काही करत आहे का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

Supreme court Central Govt: रणवीर अलाहाबादिया प्रकरणावरील सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला अश्लील आशय असणारे कार्यक्रम रोखण्याबद्दल केंद्राला सवाल केला आहे.  ...

'ही विकृती, आईवडिलांनाही लाज वाटेल', रणवीर अलाहाबादियावर सुप्रीम कोर्ट प्रचंड संतापले, सुनावणीत काय घडले? - Marathi News | Supreme court slams to ranveer allahbadia know what happened in court while hearing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'ही विकृती, आईवडिलांनाही लाज वाटेल', रणवीर अलाहाबादियावर सुप्रीम कोर्ट प्रचंड संतापले

Ranveer Allahbadia Supreme Court: युट्यूबर रणवीर अलाहाबादियाचा सर्वोच्च न्यायालायने सुनावणी दरम्यान वर्गच घेतला. तो जे काही बोलला आहे, ती विकृती आहे. त्याच्या डोक्यात घाण भरली आहे, अशा शब्दात न्यायालयाने झापले.  ...