लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रणवीर अलाहाबादिया

Ranveer Allahbadia - रणवीर अलाहाबादिया

Ranveer allahbadia, Latest Marathi News

रणवीर अलाहाबादिया हा युट्यूबर आणि बिझनेसमन आहे. रणवीर अलाहाबादियाने त्याच्या युट्यूब चॅनलवर सेलिब्रिटींपासून राजकीय क्षेत्रातील अनेक व्यक्तींच्या मुलाखती घेतल्या आहेत. त्याला Beer Biceps नावाने सोशल मीडियाच्या जगात ओळखलं जातं. २०२४ ला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते रणवीरला डिजिटल क्षेत्रात केलेल्या योगदानासाठी Disruptor of the Year हा पुरस्कार मिळाला. समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटन्ट' या शोमध्ये अश्लील वक्तव्य केल्यामुळे रणवीरवर पोलिसांनी FIR दाखल केला आहे.
Read More
"यांना माफ करायला नको, तर..."; रणवीर अलाहाबादिया, समय रैनाबद्दल धीरेंद्र शास्त्रीचे मोठं विधान - Marathi News | don't forgive them, Dhirendra Shastri's big statement about Ranveer Allahabadia, Samay Raina | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"यांना माफ करायला नको, तर..."; रणवीर अलाहाबादिया, समय रैनाबद्दल धीरेंद्र शास्त्रीचे मोठं विधान

Ranveer Allahbadia Samay Raina: समय रैनाच्या इंडियाज गॉट लेटंट शोमध्ये रणवीर अलाहाबादियाने केलेल्या विधानावर धीरेंद्र शास्त्री यांनी संताप व्यक्त केला.  ...

'रणवीर अलाहाबादियाची जीभ कापणाऱ्याला पाच लाखांचे बक्षीस देणार'; फैजान अन्सारी काय बोलला? - Marathi News | Rs 5 lakh reward will be given to the person who cuts off Ranveer Allahabadia's tongue; What did Faizan Ansari say? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'रणवीर अलाहाबादियाची जीभ कापणाऱ्याला पाच लाखांचे बक्षीस देणार'; फैजान अन्सारी काय बोलला?

Ranveer Allahbadia: युट्यूबर रणवीर अलाहाबादियाच्या वादग्रस्त विधानाचे पडसाद अजूनही उमटत आहेत. आता तर रणवीरची जीभ कापणाऱ्याला पाच लाखांचे बक्षीस देण्याची घोषणा एका इन्फ्लुएन्सरने केली आहे.  ...

रणवीर अलाहाबादियाचं वादात अडकण्यापूर्वीच झालं होतं ब्रेकअप, 'या' अभिनेत्रीला करत होता डेट - Marathi News | ranveer allahbadia had break up with actress nikki sharma before recent controversy | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :रणवीर अलाहाबादियाचं वादात अडकण्यापूर्वीच झालं होतं ब्रेकअप, 'या' अभिनेत्रीला करत होता डेट

रणवीरने गर्लफ्रेंडसोबत अनेक फोटोही शेअर केले आहेत जे अजूनही त्याच्या सोशल मीडियावर आहेत. ...

रणवीर अलाहाबादियाच्या घरावर मुंबई पोलिसांचे लक्ष, पाहणी केल्यानंतर काय बोलले? - Marathi News | Mumbai Police inspects Ranveer Allahabadia's house, what did they say? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रणवीर अलाहाबादियाच्या घरावर मुंबई पोलिसांचे लक्ष, पाहणी केल्यानंतर काय बोलले?

Ranveer Allahbadia: वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आलेल्या रणवीर अलाहाबादियाच्या घरी पोलिसांच्या फेऱ्या वाढल्या आहेत.  ...

"नाहीतर जी भाषा रणवीर अलाहाबादियाला समजते, त्या भाषेत..."; शिंदेंची शिवसेना आक्रमक - Marathi News | "Otherwise, in the language that Ranveer Allahabadia understands..."; Shinde's Shiv Sena aggressive | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"नाहीतर जी भाषा रणवीर अलाहाबादियाला समजते, त्या भाषेत..."; शिंदेंची शिवसेना आक्रमक

Ranveer Allahbadia: युट्यूबर रणवीर अलाहाबादियाने केलेल्या विधानावर शिंदेंच्या शिवसेनेच्या संताप व्यक्त केला आहे.  ...

रणवीर अलाहाबादियाच्या अश्लील विधानाने वाद; मुंबई पोलीस आयुक्त, महिला आयोगाकडे तक्रार - Marathi News | Ranveer Allahabadia's obscene statement; Complaint filed with Mumbai Police Commissioner, Women's Commission | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रणवीर अलाहाबादियाच्या अश्लील विधानाने वाद; मुंबई पोलीस आयुक्त, महिला आयोगाकडे तक्रार

Ranveer Allahbadia India's Got Latent: इंडियाज गॉट लॅटेंट शो मधील एक व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली आहे. यात रणवीर अलाहाबादिया अश्लाघ्य विधान असून, त्यावरून प्रचंड संताप व्यक्त होत आहे.  ...