रणवीर अलाहाबादिया हा युट्यूबर आणि बिझनेसमन आहे. रणवीर अलाहाबादियाने त्याच्या युट्यूब चॅनलवर सेलिब्रिटींपासून राजकीय क्षेत्रातील अनेक व्यक्तींच्या मुलाखती घेतल्या आहेत. त्याला Beer Biceps नावाने सोशल मीडियाच्या जगात ओळखलं जातं. २०२४ ला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते रणवीरला डिजिटल क्षेत्रात केलेल्या योगदानासाठी Disruptor of the Year हा पुरस्कार मिळाला. समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटन्ट' या शोमध्ये अश्लील वक्तव्य केल्यामुळे रणवीरवर पोलिसांनी FIR दाखल केला आहे. Read More
Samay Raina: कॉमेडियन समय रैना सध्या कठीण काळातून जात आहे. समयच्या 'इंडियाज गॉट लेटेंट'च्या एका एपिसोडनंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आता समय रैनाने पुन्हा स्टँडअप शो करण्यास सुरु केले आहे. ...
Ranveer Allahbadia obscene joke: समय रैनाच्या इंडियाज गॉट लेटेंट या शोच्या वादग्रस्त भागाच्या प्रेक्षकांमध्ये असल्याचा दावा करणाऱ्या मुंबईस्थित कंटेंट क्रिएटरने रणवीर अलाहाबादियाने अश्लील विनोद केल्यावर काय घडले ते सांगितले आहे. ...