लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रश्मी शुक्ला

रश्मी शुक्ला

Rashmi shukla, Latest Marathi News

वाहतुक नियंत्रणासाठी स्वयंचलित यंत्रणा : सौरभ राव - Marathi News | Automatic arrangement for traffic control : Saurabh Rao | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाहतुक नियंत्रणासाठी स्वयंचलित यंत्रणा : सौरभ राव

आॅटोमॅटिक ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीमच्या माध्यमातून सिग्नल यंत्रणा नियंत्रित करण्याबाबत विचार विनिमय सुरू आहे. ...

अमराठींचे मराठीप्रेम! शासकीय अधिकारी गिरवताहेत मराठीचे धडे - Marathi News | Amarthi's Marathi love! Marathi Official Lessons Without Official Government Charming | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अमराठींचे मराठीप्रेम! शासकीय अधिकारी गिरवताहेत मराठीचे धडे

‘माझा मराठाचि बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके’ अशा शब्दाशब्दांतून मराठी भाषेचा अभिमान व्यक्त होत असतो. एकीकडे मराठी भाषिक इतर भाषांकडे आकर्षित होत असताना, शासकीय सेवेत रुजू झालेले अमराठी अधिकारी मात्र मराठी भाषेचे धडे आवर्जून गिरवताना दिसत आहेत ...

साखळीचोरी, घरफोडीत घट, वाहनचोरीच्या गुन्ह्यांत वाढ : पुणे शहराचा वार्षिक गुन्हे आढावा - Marathi News | chain snatching, burglary losses, vehicle theft crime increase, Pune city's annual crime review | Latest pune News at Lokmat.com

पुणे :साखळीचोरी, घरफोडीत घट, वाहनचोरीच्या गुन्ह्यांत वाढ : पुणे शहराचा वार्षिक गुन्हे आढावा

शहरातून दररोज आठ ते नऊ वाहने चोरीस जात असून त्यापैकी केवळ २ ते ३ वाहनेच हस्तगत करण्यात पोलिसांना यश येत आहे़ गेल्या वर्षी पुणे पोलीस आयुक्तालयातून ३ हजार १९६ वाहने चोरीला गेली आहेत़ त्यापैकी ९६३ वाहने जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. ...

संक्रातीचा आनंद झाला गोड; पुणे पोलिसांनी परत केला १ कोटी रुपयांचा मुद्देमाल - Marathi News | Sankrati was happy; Pune Police recovers Rs 1 crore | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संक्रातीचा आनंद झाला गोड; पुणे पोलिसांनी परत केला १ कोटी रुपयांचा मुद्देमाल

पुणे पोलिसांनी चोरट्यांना पकडून त्यांच्याकडून चोरीचा ऐवज हस्तगत केला़ आणि आज तो समारंभपूर्वक त्यांना परतही केला़ सौभाग्याचं लेणं परत मिळाल्याने संक्रातीचा आनंद गोड झाल्याची भावना महिलांनी व्यक्त केली. ...

सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांवर गुन्हे : रश्मी शुक्ला; पुणे शहरात बंद शांततेत - Marathi News | Crime against the victims of public property damages: Rashmi Shukla; peaceful strike in Pune city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांवर गुन्हे : रश्मी शुक्ला; पुणे शहरात बंद शांततेत

ज्या ठिकाणी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्यात आले, त्या दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू आहे, असे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी सांगितले. ...

पुणे शहरात घरफोड्या करणाऱ्या दोन सराईतांना प्रॉपर्टी सेलने केली अटक - Marathi News | Two people, who were involved in the burglary in Pune city, have been arrested by the police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरात घरफोड्या करणाऱ्या दोन सराईतांना प्रॉपर्टी सेलने केली अटक

दिवसा घरफोडी करणाऱ्या सराईत चोरांस प्रॉपर्टी सेलने अटक केली आहे. राजेश राम पपुल उर्फ चोर राजा (वय ३१) व गणेश मारुती काटेवाडे (वय ३०) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. ...

प्रगतीसाठी शि़क्षण हाच पर्याय : रश्मी शुक्ला; ‘मिशन परवाज’चे पुण्यात उद्घाटन - Marathi News | education is The only option for progress: Rashmi Shukla; 'Mission Parvaz' inaugurated in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रगतीसाठी शि़क्षण हाच पर्याय : रश्मी शुक्ला; ‘मिशन परवाज’चे पुण्यात उद्घाटन

मुले ही लहान वृक्ष आहेत त्यांना जर शिक्षणाचा योग्य मार्ग मिळाला तर ते नक्कीच मजबूत वृक्षप्रमाणे स्वत: च्या आयुष्यात प्रगती करतील आणि त्यासाठी पुणे शहर पोलीस व मिशन परवाज मदत करेल, असे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी सांगितले. ...