लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रश्मी शुक्ला

रश्मी शुक्ला

Rashmi shukla, Latest Marathi News

"रश्मी शुक्ला यांची पोलीस महासंचालक पदावरील नियमबाह्य नियुक्ती रद्द करा" - Marathi News | Cancel illegal appointment of Rashmi Shukla as Director General of Police demands NCP Vidya Chavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"रश्मी शुक्ला यांची पोलीस महासंचालक पदावरील नियमबाह्य नियुक्ती रद्द करा"

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या विद्या चव्हाण यांची मागणी ...

रश्मी शुक्ला बनल्या राज्याच्या पहिल्या महिला पोलिस महासंचालक; ‘लोकमत’च्या वृत्तावर शिक्कामोर्तब - Marathi News | Rashmi Shukla becomes the state's first woman Director General of Police; Stamped on the news of Lokmat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रश्मी शुक्ला बनल्या राज्याच्या पहिल्या महिला पोलिस महासंचालक; ‘लोकमत’च्या वृत्तावर शिक्कामोर्तब

४ ऑक्टाेबर २०२३ राेजी ‘लाेकमत’ने रश्मी शुक्ला यांचे नाव महासंचालकपदासाठी आघाडीवर असल्याचे वृत्त दिले हाेते.  ...

मोठी बातमी! आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला बनल्या राज्याचा पोलीस महासंचालक - Marathi News | IPS Rashmi Shukla, the new DGP of Maharashtra, was in the limelight after the phone tapping allegations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी! आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला बनल्या राज्याचा पोलीस महासंचालक

आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या नियुक्तीबाबत महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने आदेश जारी केले आहेत. ...

रजनीश सेठ एमपीएससीच्या अध्यक्षपदी; रश्मी शुक्ला नव्या पोलीस महासंचालक - Marathi News | Rajnis Seth MPSC President; Rashmi Shukla is likely to become the new Director General of Police of Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रजनीश सेठ एमपीएससीच्या अध्यक्षपदी; रश्मी शुक्ला नव्या पोलीस महासंचालक

Rashmi Shukla DGP News: राज्यातील नेत्यांचे फोन टॅपिंग करण्यात आल्याच्या कथित आरोपावरून ज्येष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर दाखल करण्यात आलेले दोन गुन्हे उच्च न्यायालयाने शुक्रवारी रद्द केले. यानंतर हालचाली सुरु झाल्या होत्या. ...

"शेवटी न्याय मिळाला! कायद्याचा सर्वाधिक गैरवापर ठाकरे सरकारच्या काळातच झाला" - Marathi News | "Finally justice is served! Most misuse of law happened during Thackeray government - Mohit Kamboj | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"शेवटी न्याय मिळाला! कायद्याचा सर्वाधिक गैरवापर ठाकरे सरकारच्या काळातच झाला"

आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावरील गुन्हा रद्द झाल्याबद्दल अभिनंदन, शेवटी न्याय झाला, सत्यमेव जयते अशी प्रतिक्रिया मोहित कंबोज यांनी दिली आहे. ...

आयपीएस अधिकारी रश्मी शुक्लांवरील दोन गुन्हे रद्द; फोन टॅपिंगप्रकरणी हायकोर्टाचा दिलासा - Marathi News | Two cases against IPS officer Rashmi Shukla quashed; High Court relief in phone tapping case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आयपीएस अधिकारी रश्मी शुक्लांवरील दोन गुन्हे रद्द; फोन टॅपिंगप्रकरणी हायकोर्टाचा दिलासा

युक्तिवाद विचारात घेत न्यायालयाने रश्मी शुक्ला यांच्यावरील गुन्हा रद्द करणे योग्य आहे, असे न्यायालयाने नमूद केले.  ...

IPS रश्मी शुक्ला यांना क्लीन चिट! FIR रद्द करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश - Marathi News | Clean chit to IPS Rashmi Shukla Bombay High Court order to quash FIR | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :IPS रश्मी शुक्ला यांना क्लीन चिट! FIR रद्द करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात आयपीएस रश्मी शुक्ला यांच्यावर विरोधी पक्षनेत्यांच्या फोन टॅपिंगचा आरोप होता. ...

फोन टॅपिंग प्रकरण का बंद केलं? संजय राऊतांचा थेट सवाल... | Sanjay Raut on Phone Taping Case | SA4 - Marathi News | Why was the case of phone tapping closed? Sanjay Raut's direct question... | Sanjay Raut on Phone Taping Case | SA4 | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :फोन टॅपिंग प्रकरण का बंद केलं? संजय राऊतांचा थेट सवाल... | Sanjay Raut on Phone Taping Case | SA4

फोन टॅपिंग प्रकरण का बंद केलं? संजय राऊतांचा थेट सवाल... | Sanjay Raut on Phone Taping Case | SA4 ...