लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रश्मिका मंदाना

Rashmika Mandanna Latest News

Rashmika mandanna, Latest Marathi News

रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे.
Read More
'पुष्पा 2' फक्त १०० रुपयांत बघायचाय? जाणून घ्या कुठे मिळतंय सिनेमाचं स्वस्त तिकीट - Marathi News | Pushpa 2 movie ticket rate is 100 rs in delhi single screen theatres know the offer details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पुष्पा 2' फक्त १०० रुपयांत बघायचाय? जाणून घ्या कुठे मिळतंय सिनेमाचं स्वस्त तिकीट

'पुष्पा 2'चं तिकीट केवळ १०० रुपयांना विकलं जातंय. कुठे आहे ही खास ऑफर? बातमीवर क्लिक करुन जाणून घ्या ...

Pushpa 2: अल्लू अर्जुनच्या सिनेमाच्या लाखो तिकिटांची विक्री, अ‍ॅडव्हान्स बुकिंगमधून 'पुष्पा २'ने कमावले 'इतके' कोटी - Marathi News | Pushpa 2 allu arjun rashmika mandanna movie advance booking collection | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Pushpa 2: अल्लू अर्जुनच्या सिनेमाच्या लाखो तिकिटांची विक्री, अ‍ॅडव्हान्स बुकिंगमधून 'पुष्पा २'ने कमावले 'इतके' कोटी

'पुष्पा २'साठी अॅडव्हान्स बुकिंग सुरू झाली असून प्रेक्षकांचाही उत्तम प्रतिसाद पाहायला मिळत आहे. प्रदशर्नाआधीच 'पुष्पा २'चे शोज हाऊसफूल झाले आहेत.  ...

'Pushpa 2' मधील नवं गाणं 'पीलिंग्स'! अल्लू अर्जून-रश्मिकाचा धमाकेदार डान्स एकदा पाहाच - Marathi News | pushpa 2 the rule south star allu arjun and rashmika mandanna new peeling song out now | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'Pushpa 2' मधील नवं गाणं 'पीलिंग्स'! अल्लू अर्जून-रश्मिकाचा धमाकेदार डान्स एकदा पाहाच

'Pushpa-2' मधील नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला. ...

बाबो! 'पुष्पा २' बघायचा विचार करताय? आधी किंमत बघा, 'इतके' हजार रुपयांना विकलं जातंय एक तिकीट - Marathi News | pushpa 2 advance booking allu arjun rashmika mandanna movie prices hike | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाबो! 'पुष्पा २' बघायचा विचार करताय? आधी किंमत बघा, 'इतके' हजार रुपयांना विकलं जातंय एक तिकीट

प्रदशर्नाआधीच 'पुष्पा २'चे शोज हाऊसफूल झाले आहेत. अल्लू अर्जुनच्या सिनेमाच्या हजारो तिकिटांची विक्री झाली आहे. तर काही ठिकाणी सिनेमाच्या तिकिटांचे भावही वधारले आहेत. ...

'पुष्पा 2'चा पहिला शो कधी अन् किती वाजता असणार? निर्मात्यांनी दिली मोठी अपडेट - Marathi News | pushpa 2 movie first day first show timing update in mumbai maharashtra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पुष्पा 2'चा पहिला शो कधी अन् किती वाजता असणार? निर्मात्यांनी दिली मोठी अपडेट

'पुष्पा 2'ची सध्या चांगलीच चर्चा असून सिनेमाच्या पहिल्या शोबद्दल मोठी माहिती समोर आलीय ...

मुंबईकरांचं प्रेम पाहून भारावली रश्मिका मंदाना; भर कार्यक्रमात रडू लागली श्रीवल्ली; व्हिडीओ व्हायरल - Marathi News | rashmika mandanna was overwhelmed by the love of fans in pushpa 2 the rule press meet event in mumbai video viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुंबईकरांचं प्रेम पाहून भारावली रश्मिका मंदाना; भर कार्यक्रमात रडू लागली श्रीवल्ली; व्हिडीओ व्हायरल

अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदानाचा (Rashmika Mandanna) बहुचर्चित 'पुष्पा २: द रुल' चित्रपट येत्या ५ डिसेंबरला रिलीज होणार आहे. ...

रश्मिका मंदानाने केला 'सामी सामी' वर डान्स, हटके ब्लॅक साडीत दिसतेय हॉट! - Marathi News | Rashmika Mandanna dances on Saami Saami looks hot in black saree attends pushpa 2 movie promotion in mumbai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रश्मिका मंदानाने केला 'सामी सामी' वर डान्स, हटके ब्लॅक साडीत दिसतेय हॉट!

सध्या 'पुष्पा २: द रुल' सिनेमाचं प्रमोशन जोरदार सुरु आहे. सिनेमाच्या टीमने आज मुंबईत हजेरी लावली. ...

हिरव्या साडीत रश्मिका मंदानाचा मनमोहक लूक, पाहा Photos - Marathi News | Rashmika Mandanna Green Saree Look Goes Viral See Photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :हिरव्या साडीत रश्मिका मंदानाचा मनमोहक लूक, पाहा Photos

रश्मिका मंदानाचे हे फोटो पाहून नेटकऱ्यांचा काळजाचा ठोका चुकला आहे. ...