लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रश्मिका मंदाना

Rashmika Mandanna Latest News

Rashmika mandanna, Latest Marathi News

रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे.
Read More
रश्मिका मंदानाने केला 'सामी सामी' वर डान्स, हटके ब्लॅक साडीत दिसतेय हॉट! - Marathi News | Rashmika Mandanna dances on Saami Saami looks hot in black saree attends pushpa 2 movie promotion in mumbai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रश्मिका मंदानाने केला 'सामी सामी' वर डान्स, हटके ब्लॅक साडीत दिसतेय हॉट!

सध्या 'पुष्पा २: द रुल' सिनेमाचं प्रमोशन जोरदार सुरु आहे. सिनेमाच्या टीमने आज मुंबईत हजेरी लावली. ...

हिरव्या साडीत रश्मिका मंदानाचा मनमोहक लूक, पाहा Photos - Marathi News | Rashmika Mandanna Green Saree Look Goes Viral See Photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :हिरव्या साडीत रश्मिका मंदानाचा मनमोहक लूक, पाहा Photos

रश्मिका मंदानाचे हे फोटो पाहून नेटकऱ्यांचा काळजाचा ठोका चुकला आहे. ...

पुन्हा दिसला अल्लू अर्जुनचा 'स्वॅग', ढोलताशाच्या गजरात मुंबईत 'पुष्पा' अन् 'श्रीवल्ली'चं स्वागत - Marathi News | Allu Arjun And Rashmika Mandanna Welcomed With Dhol In Mumbai Promotion Of Pushpa 2 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पुन्हा दिसला अल्लू अर्जुनचा 'स्वॅग', ढोलताशाच्या गजरात मुंबईत 'पुष्पा' अन् 'श्रीवल्ली'चं स्वागत

अल्लू अर्जुन आणि रश्मिका यांचे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत आहेत. ...

PHOTO: तेरी झलक अशरफी श्रीवल्ली! रश्मिकाच्या मनमोहक अदा पाहून चाहते घायाळ - Marathi News | actress rashmika mandanna latest photo in yellow saree viral on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTO: तेरी झलक अशरफी श्रीवल्ली! रश्मिकाच्या मनमोहक अदा पाहून चाहते घायाळ

दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदानाचे जगभर चाहते आहेत. ...

'पुष्पा 2'नंतर 'पुष्पा 3' येणार की नाही? अल्लू अर्जुनच्या पोस्टमधून चाहत्यांना मिळालं उत्तर - Marathi News | Pushpa 2 will be followed by Pushpa 3 starring allu arjun rashmika mandanna | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पुष्पा 2'नंतर 'पुष्पा 3' येणार की नाही? अल्लू अर्जुनच्या पोस्टमधून चाहत्यांना मिळालं उत्तर

'पुष्पा 2' रिलीज होत असतानाच 'पुष्पा 3' बद्दलही मोठी अपडेट समोर आलीय ...

विजय देवरकोंडापेक्षा किती लहान आहे रश्मिका? आधी १३ वर्ष मोठ्या अभिनेत्यासोबत केलेला साखरपुडा - Marathi News | age difference between rashmika mandanna and vijay deverakonda know about rashmika s ex fiance | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :विजय देवरकोंडापेक्षा किती लहान आहे रश्मिका? आधी १३ वर्ष मोठ्या अभिनेत्यासोबत केलेला साखरपुडा

रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा या बहुचर्चित कपलमधलं अंतर माहितीये का? ...

रश्मिका, तू कोणाशी लग्न करणार? 'श्रीवल्ली'ने दिलेलं उत्तर ऐकून एकच हशा पिकला - Marathi News | rashmika mandanna spill the beans when host asked her who she would want to marry pushpa 2 event in chennai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रश्मिका, तू कोणाशी लग्न करणार? 'श्रीवल्ली'ने दिलेलं उत्तर ऐकून एकच हशा पिकला

श्रीवल्लीची प्रतिक्रिया सगळीकडे व्हायरल होत आहे. ...

आता Confirm झालं, 'या' अभिनेत्रीला डेट करतोय विजय देवरकोंडा, Latest फोटो व्हायरल - Marathi News | Vijay Deverakonda And Rashmika Mandanna's Leaked Lunch Date Photos amid Dating Rumours | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आता Confirm झालं, 'या' अभिनेत्रीला डेट करतोय विजय देवरकोंडा, Latest फोटो व्हायरल

एका फोटोत विजय टेबलवर बसून जेवत आहे. तर अभिनेत्री त्याच्या समोर कॅमेऱ्याकडे पाठ करून बसलेली दिसली. ...