लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रश्मिका मंदाना

Rashmika Mandanna Latest News

Rashmika mandanna, Latest Marathi News

रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे.
Read More
विजय देवरकोंडापेक्षा किती लहान आहे रश्मिका? आधी १३ वर्ष मोठ्या अभिनेत्यासोबत केलेला साखरपुडा - Marathi News | age difference between rashmika mandanna and vijay deverakonda know about rashmika s ex fiance | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :विजय देवरकोंडापेक्षा किती लहान आहे रश्मिका? आधी १३ वर्ष मोठ्या अभिनेत्यासोबत केलेला साखरपुडा

रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा या बहुचर्चित कपलमधलं अंतर माहितीये का? ...

रश्मिका, तू कोणाशी लग्न करणार? 'श्रीवल्ली'ने दिलेलं उत्तर ऐकून एकच हशा पिकला - Marathi News | rashmika mandanna spill the beans when host asked her who she would want to marry pushpa 2 event in chennai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रश्मिका, तू कोणाशी लग्न करणार? 'श्रीवल्ली'ने दिलेलं उत्तर ऐकून एकच हशा पिकला

श्रीवल्लीची प्रतिक्रिया सगळीकडे व्हायरल होत आहे. ...

आता Confirm झालं, 'या' अभिनेत्रीला डेट करतोय विजय देवरकोंडा, Latest फोटो व्हायरल - Marathi News | Vijay Deverakonda And Rashmika Mandanna's Leaked Lunch Date Photos amid Dating Rumours | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आता Confirm झालं, 'या' अभिनेत्रीला डेट करतोय विजय देवरकोंडा, Latest फोटो व्हायरल

एका फोटोत विजय टेबलवर बसून जेवत आहे. तर अभिनेत्री त्याच्या समोर कॅमेऱ्याकडे पाठ करून बसलेली दिसली. ...

'पुष्पा २'मधील श्रीलीलासोबतचं अल्लू अर्जुनचं पोस्टर रिलीज, 'किसिक' गाणं रिलीज आधीच चर्चेत - Marathi News | Allu Arjun poster release with Srileela in 'Pushpa 2', 'Kisik' song release already in discussion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पुष्पा २'मधील श्रीलीलासोबतचं अल्लू अर्जुनचं पोस्टर रिलीज, 'किसिक' गाणं रिलीज आधीच चर्चेत

Pushpa 2 Movie : साऊथ अभिनेता अल्लू अर्जुनचा बहुप्रतीक्षित चित्रपट 'पुष्पा २'मधील आयटम साँग 'किसिक'चे पहिले पोस्टर रिलीज झाले आहे. हे पोस्टर पाहून प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. ...

दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक - Marathi News | Mumbai real estate lures southern actors; Invested more than 100 crore rupees in a year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक

मुंबई : एकीकडे बॉलीवूड कलावंतांनी सरत्या दीड वर्षात मुंबईत ४०० कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक ही रिअल इस्टेटमध्ये केल्यानंतर आता ... ...

अल्लू अर्जुनचा 'पुष्पा २' चित्रपट वादात अडकला, हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप! - Marathi News | Pushpa 2 The Rule Controversy Complaint Against Pushpa 2 For Hurting Hindu Sentiments In Haryana Controversy Over Allu Arjun Maa Kali Avatar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अल्लू अर्जुनचा 'पुष्पा २' चित्रपट वादात अडकला, हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप!

अल्लू अर्जुनचा 'पुष्पा २' हा सिनेमा रिलीजपूर्वीच वादात सापडला आहे. ...

रश्मिका मंदानाबरोबर डेटिंगच्या चर्चा दरम्यान विजय देवरकोंडाने दिली नात्याची कबुली, म्हणाला... - Marathi News | Vijay Deverakonda Confirms Relationship Amid Dating Rumours With Rashmika Mandanna | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रश्मिका मंदानाबरोबर डेटिंगच्या चर्चा दरम्यान विजय देवरकोंडाने दिली नात्याची कबुली, म्हणाला...

विजयने तो रिलेशनशिपमध्ये असल्याचं कन्फर्म केलं आहे.  ...

Photos : श्रीवल्लीचं मनमोहक सौंदर्य, ग्लॅमरस फोटो व्हायरल - Marathi News | Actress Rashmika Mandana Latest Photo In Mahroon saree Viral On Social Media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Photos : श्रीवल्लीचं मनमोहक सौंदर्य, ग्लॅमरस फोटो व्हायरल

रश्मिकाचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. ...