लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रश्मिका मंदाना

Rashmika Mandanna Latest News

Rashmika mandanna, Latest Marathi News

रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे.
Read More
काही सेकंदांसाठी दिसला अन् चर्चेत आला! 'पुष्पा २'च्या ट्रेलरमध्ये झळकलेला हा अभिनेता कोण? - Marathi News | Pushpa 2 trailer half shaved man actor tarak ponaappa allu arjun rashmika mandanna | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काही सेकंदांसाठी दिसला अन् चर्चेत आला! 'पुष्पा २'च्या ट्रेलरमध्ये झळकलेला हा अभिनेता कोण?

'पुष्पा २'च्या ट्रेलरमध्ये दिसलेला या अभिनेत्याची सध्या चांगलीच चर्चा आहे. कोण आहे हा अभिनेता? (pushpa 2) ...

'पुष्पा-२'चा ट्रेलर सुपरहिट पण अल्लू अर्जुनने का मागितली माफी? कारण जाणून कराल कौतुक - Marathi News | south cinema actor allu arjun apologizes to fans during pushpa 2 trailer launch event in patna know the reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पुष्पा-२'चा ट्रेलर सुपरहिट पण अल्लू अर्जुनने का मागितली माफी? कारण जाणून कराल कौतुक

साऊथ स्टार अभिनेता अल्लू अर्जुन सध्या त्याचा आगामी चित्रपट 'पुष्पा-२' मुळे चर्चेत आहे. याच दरम्यान सोशल मीडियावर अभिनेत्याचा व्हायरल होणारा एक व्हिडीओ चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.  ...

'पुष्पा २' चा ट्रेलर लाँच बिहारच्या 'पटना'मध्येच का झाला? मेकर्सने सांगितलं कारण - Marathi News | pushpa 2 trailer launch held in Patna Bihar know the reason movie starring allu arjun rashmika mandanna | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पुष्पा २' चा ट्रेलर लाँच बिहारच्या 'पटना'मध्येच का झाला? मेकर्सने सांगितलं कारण

मेकर्सने 'पुष्पा 2'चा ट्रेलर पटना शहरातच का लाँच केला असा प्रश्न तुम्हालाही पडला असेलच. याचं कारण आता समोर आलं आहे.  ...

Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित - Marathi News | pushpa 2 trailer released allu arjun rashmika mandanna most awaited srivalli pushpa trailer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित

'पुष्पा २'च्या ट्रेलरसाठी चाहते उत्सुक होते. अखेर 'पुष्पा २' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.  ...

अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती - Marathi News | Pushpa 2 trailer runtime date and time starring allu arjun rashmika mandanna fahad fasil | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती

'पुष्पा २'च्या ट्रेलरविषयी मोठी अपडेट समोर आली असून चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे (pushpa 2) ...

'पुष्पा २'च्या प्रदर्शनाआधी श्रीवल्लीने अल्लू अर्जुनला दिलं चांदीचं नाणं, म्हणाली- "माझी आई असं म्हणते की..." - Marathi News | rashmika mandanna gift silver coin to allu arjun ahead of pushpa 2 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पुष्पा २'च्या प्रदर्शनाआधी श्रीवल्लीने अल्लू अर्जुनला दिलं चांदीचं नाणं, म्हणाली- "माझी आई असं म्हणते की..."

'पुष्पा २'च्या प्रदर्शनापूर्वी श्रीवल्लीने पुष्पाला खास भेटवस्तू दिली आहे. रश्मिकाने एक चांदीचं नाणं अल्लू अर्जुनला भेट म्हणून दिलं आहे. ...

अल्लू अर्जुनच्या चाहत्यांसाठी खूशखबर! 'पुष्पा २'आधी पुन्हा रिलीज होणार 'पुष्पा', पण... - Marathi News | pushpa 2 allu arjun and rashmika mandanna starrer pushpa the rise will re released in usa | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अल्लू अर्जुनच्या चाहत्यांसाठी खूशखबर! 'पुष्पा २'आधी पुन्हा रिलीज होणार 'पुष्पा', पण...

'पुष्पा २'च्या मेकर्सने चाहत्यांसाठी एक खुशखबर आणली आहे. 'पुष्पा २'च्या पार्श्वभूमीवर या सिनेमाचा पहिला भाग पुन्हा प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत मेकर्स आहेत.  ...

अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २'चा ट्रेलर कधी पाहायला मिळणार? तारीख अन् वेळही आली समोर - Marathi News | pushpa 2 trailer updates starring allu arjun rashmika mandanna fahad fasil | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २'चा ट्रेलर कधी पाहायला मिळणार? तारीख अन् वेळही आली समोर

'पुष्पा २'ची सध्या सर्वांना उत्सुकता असून सिनेमाच्या ट्रेलरबद्दल मोठी अपडेट समोर आलीय ...