संत तुकाराम चौक , रिंगरोड परिसरातील बिसेननगर मैदान येथे निसर्गवासी विश्वनाथ चिंचोळकर सभागृहात शनिवारी सातव्या राज्यस्तरीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनाचे थाटात उद््घाटन पार पडले. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज राज्यस्तरीय विचार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी संत साहित्याचे अभ्यासक, कृषितज्ज्ञ, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर यांची निवड करण्यात आली आहे. ...
खंजिरी भजनांच्या माध्यमातून राष्ट्रीयत्वाची भावना जागृत करणारे युगपुरुष राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांना त्यांच्या ५१ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त शनिवारी गुरुकुंज मोझरी येथे मौन श्रद्धांजली देण्यात आली. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील राष्ट्रसंत विचारधारा अभ्यासक्रमाला अखेर ‘यूजीसी’ची मान्यता मिळणार आहे. यामुळे अभ्यासक्रमाला अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. ...
२०२० मध्ये होणाऱ्या स्वच्छ महाराष्ट्र सर्व्हेक्षणाचा संदेश देण्यासाठी जाहिरात कंपनीने तयार केलेला डिजिटल फलक थेट राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुतळ्यापुढेच उभारण्याचा प्रकार नागपुरातील आग्याराम देवी चौकात घडला. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासनात अखेर यंदापासून ‘ग्रामसेवाव्रती’ हा पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे.या अभ्यासक्रमाकडे तरुण विद्यार्थी वळावेत यासाठी विद्यार्थ्यांना प्रति महिना पाच हजार रुपये ...
मनुष्य हा कुसंगतीमुळे धड मनुष्य राहिलेला नाही व धड जनावरही राहिलेला नाही. त्याची अजब अवस्था झालेली आहे. मनुष्य म्हणावा तर त्याला संस्कृती नाही नि धर्म नाही. समाजसेवा नाही, किंबहुना कुणाशी कसे वागावे याचे सुद्धा ज्ञान नाही. ...