लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

Rashtrasant tukdoji maharaj nagpur university, Latest Marathi News

'या भारतात बंधुभाव नित्य वसू दे', राष्ट्रसंतांच्या या भजनाची देशाला गरज; नागपूर विद्यापीठाचा दीक्षान्त समारंभ थाटात - Marathi News | The country needs the hymns of Rashtrasantha; Nagpur University Convocation Ceremony | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'या भारतात बंधुभाव नित्य वसू दे', राष्ट्रसंतांच्या या भजनाची देशाला गरज; नागपूर विद्यापीठाचा दीक्षान्त समारंभ थाटात

Nagpur News राष्ट्रसंतांनी रचलेल्या भजनाची आज देशाला गरज असल्याचे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी येथे केले. ...

नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा 'ऑफलाईन'च ! बहुपर्यायी प्रश्‍‍नांचा समावेश - Marathi News | RTMNU Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University exams to hold in offline mode with MCQ format | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा 'ऑफलाईन'च ! बहुपर्यायी प्रश्‍‍नांचा समावेश

प्रश्नपत्रिका या बहुपर्यायी म्हणजेच एमसीक्यू राहतील. तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या महाविद्यालयांमध्येच परीक्षा द्यावी लागेल, असा निर्णयसुद्धा बैठकीत घेण्यात आला. ...

नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा परीक्षा ऑफलाईनच; तारखा जाहीर - Marathi News | Nagpur University Summer Exams To Begin From June 8 In Offline Mode | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा परीक्षा ऑफलाईनच; तारखा जाहीर

याअंतर्गत पदवी अभ्यासक्रमाच्या सर्व परीक्षा या ८ जूनपासून सुरू होतील, तर पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा १५ जूनपासून सुरू होतील. प्रथम व शेवटचे वर्ष सोडून सर्व सेमिस्टरच्या परीक्षा २२ जूनपासून सुरु होतील. ...

नागपूर विद्यापीठात परीक्षांचा घोळ संपेना! अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे टेन्शन वाढले - Marathi News | confusion over students regarding online examinations in RTM Nagpur University | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विद्यापीठात परीक्षांचा घोळ संपेना! अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे टेन्शन वाढले

यासंदर्भात कुलगुरू डॉ.सुभाष चौधरी यांनी कुठलाही ठोस निर्णय घेतलेला नाही. याचा फटका विद्यार्थ्यांना बसतो आहे. ...

विद्यार्थिनी छळ प्रकरणात प्राध्यापकाला ‘क्लीन चिट’, चौकशी समिती म्हणते... - Marathi News | 'Clean chit' to professor in student harassment case at RTM nagpur university | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विद्यार्थिनी छळ प्रकरणात प्राध्यापकाला ‘क्लीन चिट’, चौकशी समिती म्हणते...

यासंबंधातील चौकशी समितीने विद्यार्थिनींच्या तक्रारीत तथ्य नसल्याचा निर्वाळा दिला आहे. ...

‘ऑनलाइन’ परीक्षेच्या मागणीसाठी ‘एनएसयूआय’ आक्रमक; विद्यापीठाचे प्रवेशद्वार केले बंद - Marathi News | ‘NSUI’ aggressive for demand for ‘online’ exams, protestors closes the entrance of Nagpur University | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘ऑनलाइन’ परीक्षेच्या मागणीसाठी ‘एनएसयूआय’ आक्रमक; विद्यापीठाचे प्रवेशद्वार केले बंद

कार्यकर्त्यांनी प्रवेशद्वारावरच ठिय्या मांडला व त्यानंतर थेट सिनेट सभागृहात निदर्शने केली. विद्यार्थ्यांचे वर्ग ऑनलाइन माध्यमातून झाले असताना ऑफलाइन परीक्षा का घेण्यात येत आहेत, असा सवाल यावेळी विचारण्यात आला. ...

नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा आता ‘ऑनलाईन’ की ‘ऑफलाईन’? - Marathi News | nagpur university exams will be online or offline, confusion among students | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा आता ‘ऑनलाईन’ की ‘ऑफलाईन’?

या संपूर्ण मुद्यावर नागपूर विद्यापीठाने ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतली आहे. ...

‘मिक्स मोड’मध्ये परीक्षा घेण्याचा निर्णय; प्रात्यक्षिक ‘ऑफलाईन’, ‘थिअरी’ परीक्षा ‘ऑनलाईन’ - Marathi News | rtm nagpur university board decide to take 2022 exam online | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘मिक्स मोड’मध्ये परीक्षा घेण्याचा निर्णय; प्रात्यक्षिक ‘ऑफलाईन’, ‘थिअरी’ परीक्षा ‘ऑनलाईन’

परीक्षा मंडळाच्या बैठकीत गुरुवारी यावर शिक्कामोर्तब झाले. त्यानुसार प्रात्यक्षिक परीक्षा ‘ऑफलाईन’ माध्यमातून होतील व ‘थिअरी’च्या परीक्षा ‘ऑनलाईन’ माध्यमातून घेण्यात येणार आहेत. ...