लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

Rashtrasant tukdoji maharaj nagpur university, Latest Marathi News

नागपूर विद्यापीठाची ‘लेटलतिफी’, ६ महिन्यांच्या अभ्यासक्रमाचा दीड वर्षानंतरही निकाल नाही - Marathi News | exam results of 6 month certificate course in nagpur university have been awaited for over 1 and half year | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विद्यापीठाची ‘लेटलतिफी’, ६ महिन्यांच्या अभ्यासक्रमाचा दीड वर्षानंतरही निकाल नाही

नागपूर विद्यापीठाच्या निरंतर प्रौढ शिक्षण विभागातर्फे २०१८ साली कुटुंब समुपदेशन या विषयावर सहा महिन्यांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यात आला. पहिली बॅच सुरळीतपणे उत्तीर्ण झाली; परंतु दुसऱ्या बॅचच्या मागे सुरुवातीपासूनच अडथळे लागले. ...

... आणि घमासान चर्चेनंतर 'त्यांनी' संमत केले 'समान नागरी कायदा विधेयक' - Marathi News | 'They' Pass civil law bill on the Union's agenda; Student Parliament of Nagpur University | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :... आणि घमासान चर्चेनंतर 'त्यांनी' संमत केले 'समान नागरी कायदा विधेयक'

Nagpur News संघभूमी असलेल्या नागपुरातच चक्क समान नागरी कायदा विधेयक संमतदेखील झाले. सत्ताधारी-विरोधकांमधील घमासान चर्चेनंतर हे विधेयक संमत झाले. वाचून निश्चितच आश्चर्य वाटले असेल. ...

नागपूर विद्यापीठाचा निर्णय : ५० टक्के परीक्षांची जबाबदारी राहणार महाविद्यालयांकडे - Marathi News | Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University decision that Colleges will be responsible for 50% of the examinations | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विद्यापीठाचा निर्णय : ५० टक्के परीक्षांची जबाबदारी राहणार महाविद्यालयांकडे

हिवाळी २०२२ पासून पहिल्या व तिसऱ्या तर २०२३ पासून सर्व विषम सत्रांच्या परीक्षांचे आयोजन महाविद्यालयांना करावे लागणार आहे. नागपूर विद्यापीठाच्या या निर्णयावरून महाविद्यालयांमध्ये मात्र नाराजीचा सूर आहे. ...

नागपूर विद्यापीठ; सहा वर्षांअगोदर हाकललेल्या ‘एमकेसीएल’ला आणण्याचे प्रयत्न - Marathi News | Nagpur University; Attempts to bring in MKCL, which was sacked six years ago | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विद्यापीठ; सहा वर्षांअगोदर हाकललेल्या ‘एमकेसीएल’ला आणण्याचे प्रयत्न

Nagpur News सहा वर्षांअगोदर ज्या ‘एमकेसीएल’ला (महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड) नागपूर विद्यापीठाने खराब कार्यप्रणाली व अगणित चुकांमुळे बाहेरचा रस्ता दाखविला होता, त्याच कंपनीला आता परत आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. ...

नागपूर विद्यापीठात पीएच.डी.साठी यूजीसीच्या नियमांची पायमल्ली - Marathi News | Violation of UGC rules for PhD in Nagpur University | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विद्यापीठात पीएच.डी.साठी यूजीसीच्या नियमांची पायमल्ली

Nagpur News राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडून राबविल्या जात असलेल्या पीएच.डी. नोंदणी प्रक्रियेच्या वैधतेवर अनेक प्रश्न उपस्थित व्हायला लागले आहेत. ...

ब्राव्हो! नागपूर विद्यापीठाला मिळाला ‘अ’ दर्जा - Marathi News | Bravo! Nagpur University gets ‘A’ status | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ब्राव्हो! नागपूर विद्यापीठाला मिळाला ‘अ’ दर्जा

‘नॅक’च्या (नॅशनल असेसमेन्ट ॲण्ड ॲक्रेडिटेशन कौन्सिल) परीक्षेत नागपूर विद्यापीठाने बाजी मारली असून ‘अ’ दर्जा मिळविण्यात यश मिळविले आहे. सलग दुसऱ्यांना विद्यापीठाला ‘अ’ दर्जा मिळाला आहे. ...

नागपूर विद्यापीठ; महाविद्यालयांकडून हलगर्जी; निकालांना फटका - Marathi News | Nagpur University; Neglect by colleges; Hit the results | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विद्यापीठ; महाविद्यालयांकडून हलगर्जी; निकालांना फटका

Nagpur News ‘ऑनलाइन’ परीक्षा होऊनदेखील महाविद्यालयांच्या हलगर्जीमुळे निकाल जाहीर होण्यास विलंब होत आहे. काही महाविद्यालयांकडून अंतर्गत मूल्यमापनाचे गुण पाठविण्यास उशीर होत असल्याने त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ...

बीए अ‍ॅडिशनलची परीक्षा घेण्याचा नागपूर विद्यापीठाला विसर - Marathi News | Nagpur University forgot to take BA Additional exam | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बीए अ‍ॅडिशनलची परीक्षा घेण्याचा नागपूर विद्यापीठाला विसर

Nagpur News राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला बीए अ‍ॅडिशनल अभ्यासक्रमाची परीक्षा घेण्याचाच विसर पडला आहे. मागील दोन वर्षांपासून या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे आयोजनच करण्यात आलेले नाही. ...