लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

Rashtrasant tukdoji maharaj nagpur university, Latest Marathi News

पाच वर्षांत नागपूर विद्यापीठाच्या खर्चात ११० कोटींनी वाढ - Marathi News | Nagpur University's expenditure increased by Rs 110 crore in five years | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पाच वर्षांत नागपूर विद्यापीठाच्या खर्चात ११० कोटींनी वाढ

Nagpur News राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात ऑनलाइन सुधारणांवर जास्त भर देण्यात येत असला तरी मागील पाच वर्षांत विद्यापीठाचा खर्च तब्बल ११० कोटींनी वाढला आहे. ...

केवळ आठ महाविद्यालयांना नॅकची ए प्लस श्रेणी; नागपूर विद्यापीठातील वास्तव - Marathi News | Only eight colleges have A-plus grades in NAC; Reality at Nagpur University | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :केवळ आठ महाविद्यालयांना नॅकची ए प्लस श्रेणी; नागपूर विद्यापीठातील वास्तव

Nagpur News नागपूर विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील केवळ आठ महाविद्यालयांना नॅकची ए प्लस ही श्रेणी प्राप्त आहे. जागतिक दर्जाचे शिक्षण उपलब्ध करून देण्याचा दावा करणाऱ्या विद्यापीठाच्या डोळ्यात अंजन घालणारी ही बाब आहे. ...

नागपूर विद्यापीठ : परीक्षा हुकलेल्या शेकडो विद्यार्थ्यांना परत संधी - Marathi News | Nagpur University: Opportunity for hundreds of students who missed exams | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विद्यापीठ : परीक्षा हुकलेल्या शेकडो विद्यार्थ्यांना परत संधी

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ऑनलाईन उन्हाळी परीक्षेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना परत एक संधी ... ...

३० टक्के महाविद्यालयेच ‘नॅक’च्या श्रेणीत; नागपूर विद्यापीठातील चित्र - Marathi News | Only 30% of colleges are in the NAC category; Picture from Nagpur University | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :३० टक्के महाविद्यालयेच ‘नॅक’च्या श्रेणीत; नागपूर विद्यापीठातील चित्र

Nagpur News राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांपैकी केवळ ३० टक्के महाविद्यालयेच सद्यस्थितीत नॅकच्या श्रेणीत आहेत. ...

नागपूर विद्यापीठ; पाच वर्षांत प्राध्यापकांच्या नावे केवळ २३ पेटंट - Marathi News | Nagpur University; Only 23 patents in the name of professors in five years | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विद्यापीठ; पाच वर्षांत प्राध्यापकांच्या नावे केवळ २३ पेटंट

Nagpur News २०१५-१६ सालापासून पाच वर्षांत प्राध्यापकांच्या नावे केवळ २३ पेटंटची नोंद झाली आहे. ही आकडेवारी पाहता विद्यापीठातील संशोधनाचा दर्जा वाढविण्याची आवश्यकता असल्याचे दिसून येत आहे. ...

नागपूर विद्यापीठ ; माजी सरन्यायाधीशांशिवाय झाला विशेष दीक्षांत समारंभ - Marathi News | Nagpur University; A special consecration ceremony was held without the former Chief Justice | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विद्यापीठ ; माजी सरन्यायाधीशांशिवाय झाला विशेष दीक्षांत समारंभ

Nagpur News सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांना मानद एलएलडी ही पदवी प्रदान करण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे शुक्रवारी विशेष दीक्षांत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. ...

नागपूर विद्यापीठात यंदा छप्पर फाडके पदवीधर; बारा हजारांनी वाढ - Marathi News | graduates increases Nagpur University this year; Twelve thousand increase | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विद्यापीठात यंदा छप्पर फाडके पदवीधर; बारा हजारांनी वाढ

Nagpur News राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या १०८व्या दीक्षांत समारंभाचे ऑनलाइन आयोजन शुक्रवारी (दि.९) करण्यात आले आहे. ...

नागपूर विद्यापीठाच्या कुलसचिवपदी राजू हिवसे - Marathi News | Raju Hivse as Registrar of Nagpur University | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विद्यापीठाच्या कुलसचिवपदी राजू हिवसे

Nagpur News राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलसचिवपदी वित्त व लेखा अधिकारी डॉ. राजू हिवसे यांची निवड करण्यात आली आहे. ...