लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

Rashtrasant tukdoji maharaj nagpur university, Latest Marathi News

नागपूर विद्यापीठाच्या कुलसचिवांना परीक्षेचा मोह आवरेना! - Marathi News | Nagpur University registrar is not tempted to exam! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विद्यापीठाच्या कुलसचिवांना परीक्षेचा मोह आवरेना!

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. नीरज खटी यांचा परीक्षा विभागाचा मोह सुटत नाही, असेच काहिसे चित्र सध्या दिसत आहे. म्हणूनच ते मुख्य प्रशासकीय कार्यालयापेक्षा जास्त वेळ परीक्षा भवनाच घालवित असल्याचे दिसत आहे. ...

नागपूर विद्यापीठासाठी अद्यापही फडणवीस मुख्यमंत्रीच - Marathi News | Fadnavis is still the Chief Minister for Nagpur University | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विद्यापीठासाठी अद्यापही फडणवीस मुख्यमंत्रीच

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे यांचा शपथविधी झाला असताना संकेतस्थळावर मात्र अद्यापही देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री असल्याचे दिसून येत आहे. ...

नागपूर विद्यापीठ : चहा-कॉफी घोटाळेबाजांवर कारवाई कधी ? - Marathi News | Nagpur University: When to prosecute tea-coffee scammers? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विद्यापीठ : चहा-कॉफी घोटाळेबाजांवर कारवाई कधी ?

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील चहा-कॉफी घोटाळ्याच्या प्रकरणात चौकशी समितीने अखेर अहवाल प्रशासनाकडे सादर केला आहे. ...

नागपूर विद्यापीठ : ३१ महाविद्यालयांवरील प्रवेशबंदी उठविली - Marathi News | Nagpur University: Admission restriction on 31 colleges lifted | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विद्यापीठ : ३१ महाविद्यालयांवरील प्रवेशबंदी उठविली

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने आवश्यक प्रमाणात शिक्षक तसेच सुविधा नसणे इत्यादी कारणांसाठी १३२ महाविद्यालयांत प्रवेशबंदी लावली होती. परंतु आता यातील ३१ महाविद्यालयांवरील निर्बंध उठविण्यात आले आहेत. ...

नागपूर विद्यापीठ कुलगुरू निवड समितीसाठी करंदीकर यांचे नाव निश्चित - Marathi News | Nagpur University Vice-Chancellor Selection Committee: Karandikar's name fixed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विद्यापीठ कुलगुरू निवड समितीसाठी करंदीकर यांचे नाव निश्चित

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू निवड प्रक्रियेला सोमवारपासून सुरुवात झाली. विद्यापीठाने कुलगुरूच्या निवडीसाठी बनविलेल्या समितीसाठी आयआयटी कानपूरचे निदेशक प्रा. अभय करंदीकर यांचे नाव सर्वसंमतीने निश्चित करण्यात आले. ...

नागपूर विद्यापीठ : विधिसभेची बैठक लवकर आटोपणार - Marathi News | Nagpur University: Senate meeting will be end soon | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विद्यापीठ : विधिसभेची बैठक लवकर आटोपणार

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विधिसभेची बैठक ऐन विधानसभा निवडणुकांच्या निकालांच्या दिवशी आयोजित करण्यात आली आहे. बहुतांश सदस्य हे निवडणुकीच्या मतमोजणीत व्यस्त राहतील. त्यामुळे ही बैठक लवकरच आटोपण्याची चिन्हे आहेत. ...

मातृशक्तीचा सर्वांगीण विकास आवश्यक : राज्यपाल - Marathi News | Overall development of maternal power required: Governor | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मातृशक्तीचा सर्वांगीण विकास आवश्यक : राज्यपाल

देशाला सुवर्णयुगाकडे नेण्यासाठी मातृशक्तीसोबतच प्रयत्न झाले पाहिजे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मातृशक्तीचादेखील सर्वांगीण विकास झाला पाहिजे, असे मत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले. ...

'जीडीपी' ठरविण्याचे सूत्रच चुकीचे  : बजरंगलाल गुप्ता - Marathi News | Only the formula for determining GDP is wrong: Bajranglal Gupta | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'जीडीपी' ठरविण्याचे सूत्रच चुकीचे  : बजरंगलाल गुप्ता

आपल्या देशातील एकूण सामाजिक व आर्थिक स्थिती तसेच विविधता लक्षात घेता ‘जीडीपी’ ठरविण्याचे सूत्र व प्रक्रियाच चुकीची असल्याची बाब निदर्शनास आली आहे. ...