लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन

Rashtrasant tukdoji maharaj vichar sahitya samelan, Latest Marathi News

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचार व साहित्याचा प्रचार करण्याच्या उद्देशाने मागील ६ वर्षांपासून अकोला येथे राज्यस्तरीय विचार साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येते. यंदा हे संमेलन १ व २ फेब्रुवारी रोजी जानोरकर मंगल कार्यालयासमोरील बिसेन नगर रिंगरोड  येथील प्रांगणात संपन्न होत आहे. या दोन दिवसीय विचार साहित्य संमेलनात राष्ट्रसंताच्या विचारांनी भारलेल्या ज्येष्ठ साहित्यीकांचा कुंभमेळा भरणार आहे.
Read More
देशाला ग्रामगीतेची गरज- बच्चू कडू - Marathi News | Country needs Gramgita - Bacchu kadu | Latest akola News at Lokmat.com

अकोला :देशाला ग्रामगीतेची गरज- बच्चू कडू

राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनाच्या समारोपीय कार्यक्रमात रविवारी प्रमुख उपस्थिती म्हणून ते बोलत होते. ...

कविसंमेलन : ‘पण मला एका मुलीचा बाप कर’ - Marathi News | Poem Conference: 'But make me the father of a girl' | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कविसंमेलन : ‘पण मला एका मुलीचा बाप कर’

सातव्या राज्यस्तरीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनात शनिवारी दुपारच्या सत्रात कविसंमेलनाचे आयोजन केले होते. ...

प्रकट मुलाखत : दोन घटनांनी ‘प्रश्नचिन्ह’ निर्माण झाले - मतीन भोसले - Marathi News | Revealed Interview: Two events created 'question mark' - Matin Bhosale | Latest akola News at Lokmat.com

अकोला :प्रकट मुलाखत : दोन घटनांनी ‘प्रश्नचिन्ह’ निर्माण झाले - मतीन भोसले

७ व्या राज्यस्तरीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनात शनिवारी मतीन भोसले यांची प्रकट मुलाखत झाली. ...