लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रतन टाटा

रतन टाटा

Ratan tata, Latest Marathi News

'ताज' बाहेरचे 'ते' कुत्रे आज पुन्हा पोरके झाले...टाटांनी मिळवून दिली होती हक्काची जागा! - Marathi News | ratan tata passed away the man who helped stray dog to sleeps peacefully inside Taj Mahal Hotel in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'ताज' बाहेरचे 'ते' कुत्रे आज पुन्हा पोरके झाले...टाटांनी मिळवून दिली होती हक्काची जागा!

Ratan Tata: रतन टाटा यांच्या श्वान प्रेमाची प्रचिती देणारा असाच एक किस्सा त्यांच्या लाडक्या ताज हॉटेल परिसरातील श्वानांचाही आहे.  ...

"हे टाटाच्या डीएनएमध्ये आहे...!" रतन टाटा यांची इच्छा, चेअरमन पद; लोकांना देत होते केवळ एकच सल्ला! - Marathi News | ratan tata had told the story about becoming chairman their wish and Only one advice was given to people | Latest business News at Lokmat.com

व्यापार :"हे टाटाच्या डीएनएमध्ये आहे...!" रतन टाटा यांची इच्छा, चेअरमन पद; लोकांना देत होते केवळ एकच सल्ला!

"जेव्हा आपण आपल्या आयुष्याकडे बघता, तेव्हा सर्वात महत्वाची गोष्ट असते, ती म्हणजे आपण काय योग्य कामे केली." ...

"कशातच गुंतून न पडता, निर्विकार रहायचं हे..."; राज ठाकरेंची रतन टाटांना श्रद्धांजली वाहत भावनिक पोस्ट - Marathi News | MNS Raj Thackeray has paid tribute to industrialist Ratan Tata after his death with an emotional post | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"कशातच गुंतून न पडता, निर्विकार रहायचं हे..."; राज ठाकरेंची रतन टाटांना श्रद्धांजली वाहत भावनिक पोस्ट

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनानंतर भावनिक पोस्ट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ...

"एखाद्याला निरोप देताना आपण सहज “टा-टा” म्हणतो, पण तुम्हाला...", रतन टाटा यांच्या निधनानंतर कुशल बद्रिकेची पोस्ट - Marathi News | ratan tata passed away at the age of 86 marathi actor kushal badrike shared post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"एखाद्याला निरोप देताना आपण सहज “टा-टा” म्हणतो, पण तुम्हाला...", रतन टाटा यांच्या निधनानंतर कुशल बद्रिकेची पोस्ट

रतन टाटा यांच्या निधनाने  संपूर्ण देशासह जगभरातूनही हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मराठी अभिनेता कुशल बद्रिकेनेही रतन टाटा यांच्या निधनानंतर भावुक पोस्ट शेअर केली आहे.  ...

Ratan Tata : रतन टाटांवर सरस्वती आणि लक्ष्मीचा वरदहस्त कायम असण्यामागे होते 'हे' कारण! - Marathi News | Ratan Tata: 'This' is the reason behind Saraswati and Lakshmi's continued dominance over Ratan Tata! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ratan Tata : रतन टाटांवर सरस्वती आणि लक्ष्मीचा वरदहस्त कायम असण्यामागे होते 'हे' कारण!

Ratan Tata : उच्चविद्याविभूषित आणि धनसंपन्न असणारे उद्योगपती रतन टाटा यांच्यावर दोन्ही देवी कशामुळे कृपावंत होत्या ते जाणून घेऊ.  ...

Ratan Tata News : "थँक यू फॉर..." आणि 'ती' ठरली रतन टाटांची अखेरची पोस्ट - Marathi News | Ratan Tata News Thank you for everything and that was Ratan Tata s last post about his health update | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Ratan Tata News : "थँक यू फॉर..." आणि 'ती' ठरली रतन टाटांची अखेरची पोस्ट

Ratan Tata News : ज्येष्ठ उद्योगपती आणि टाटा सन्सचे माजी चेअरमन रतन टाटा यांचं वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झालं. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. अखेर बुधवारी रात्री त्यांनी प्राणज्योत मालवली. ...

Ratan Tata : रतन टाटांनी देशासाठी एवढे केले, जे कुणालाही जमणार नाही; सच्च्या देशभक्ताच्या या दहा गोष्टी... - Marathi News | Ratan Tata Death News Ratan Tata has done so much for the country which no one can match These ten things of a true patriot | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :रतन टाटांनी देशासाठी एवढे केले, जे कुणालाही जमणार नाही; सच्च्या देशभक्ताच्या या दहा गोष्टी...

Ratan Tata Death News : भारताचे ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचे बुधवारी रात्री निधन झालं. ...

"माझ्यातली पोकळी भरुन काढण्याच्या प्रयत्नात..."; टाटांसह सावली सारख्या असणाऱ्या शंतनूची भावूक पोस्ट - Marathi News | Ratan Tata assistant Shantanu Naidu paid tribute said Goodbye my dear lighthouse | Latest business News at Lokmat.com

व्यापार :"माझ्यातली पोकळी भरुन काढण्याच्या प्रयत्नात..."; टाटांसह सावली सारख्या असणाऱ्या शंतनूची भावूक पोस्ट

रतन टाटा यांचे विश्वासू सहाय्यक, शंतनू नायडू यांनी गुरुवारी सकाळी शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. ...