लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रतन टाटा

रतन टाटा

Ratan tata, Latest Marathi News

‘टाटा’मध्ये कुटुंबातील सदस्यास कोणतेही विशेषाधिकार नाहीत; रतन टाटा यांचे प्रतिज्ञापत्र - Marathi News | ‘Tata’ has no privileges for family members; Affidavit of Ratan Tata | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘टाटा’मध्ये कुटुंबातील सदस्यास कोणतेही विशेषाधिकार नाहीत; रतन टाटा यांचे प्रतिज्ञापत्र

पुढील अध्यक्ष कदाचित टाटा नसेल ...

टाटांची TCS मंदीतही देतेय नोकऱ्यांची सुवर्णसंधी, ४० हजार तरुणांना रोजगार देणार - Marathi News | Tata's TCS also offers golden job opportunities in recession, will provide employment to 40,000 youth | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटांची TCS मंदीतही देतेय नोकऱ्यांची सुवर्णसंधी, ४० हजार तरुणांना रोजगार देणार

आर्थिक संकटाचा सामना करणार्‍या बऱ्याच कंपन्या एक तर कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकत आहेत, तर काही कंपन्या कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करत आहे, पण टीसीएसने यापैकी काहीही केलेले नसून उलट ती नव्या भरती करत आहे.  ...

टाटा समूहातर्फे मुंबई पालिकेला प्लाझ्मा थेरपीसाठी १० कोटी - Marathi News | 10 crore for plasma therapy to Mumbai Municipal Corporation on behalf of Tata Group | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :टाटा समूहातर्फे मुंबई पालिकेला प्लाझ्मा थेरपीसाठी १० कोटी

मुंबई मनपा आणि टाटा समूह यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या प्लाझ्मा प्रकल्पांतर्गत टाटा समूहातर्फे पालिकेला १०० व्हेंटिलेटर, २० रुग्णवाहिका व दहा कोटींचे अर्थसाहाय्य ठाकरे यांच्या उपस्थितीत सुपुर्द करण्यात आले. ...

टाटा पुन्हा मदतीला धावले! मुंबई मनपाला १० कोटी, १०० व्हेंटीलेटर्स, २० रुग्णवाहिका - Marathi News | Tata help again! Mumbai Municipal Corporation gets 10 crore, 100 ventilators, 20 ambulances | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :टाटा पुन्हा मदतीला धावले! मुंबई मनपाला १० कोटी, १०० व्हेंटीलेटर्स, २० रुग्णवाहिका

मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील आरोग्य सेवेच्या पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी मुंबई मनपा आणि टाटा समुह यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या प्लाझ्मा प्रकल्पांतर्गत टाटा समुहातर्फे मदत देण्यात आली. ...

सोशल मीडियावरील गुंडगिरी विरुद्ध रतन टाटांनी केली पोस्ट; नेटकरी म्हणाले...... - Marathi News | Ratan tata praised share instagram post against bullying several people reacts on twitter | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :सोशल मीडियावरील गुंडगिरी विरुद्ध रतन टाटांनी केली पोस्ट; नेटकरी म्हणाले......

ऑनलाइन समुदाय एकमेकांसाठी हानिकारक होत असल्याचे दिसून येत आहे. ...

सोशल मीडियामुळे सामाजिक वातावरणात बिघाड- रतन टाटा - Marathi News | Deterioration in social environment due to social media- Ratan Tata | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सोशल मीडियामुळे सामाजिक वातावरणात बिघाड- रतन टाटा

अशा वातावरणात सर्वांनी परस्परांना सहकार्य करत वाटचाल करण्याची आवश्यकता आहे, ...

ऑनलाईन द्वेष, गुंडगिरी यावर आळा घाला - रतन टाटा - Marathi News | Ratan Tata calls for stopping online hate, bullying | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऑनलाईन द्वेष, गुंडगिरी यावर आळा घाला - रतन टाटा

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर रतन टाटा यांनी एक पोस्ट केली आहे. ...

इन्क्युबेशन सेंटरच्या माध्यमातून व्यावसायिक शिक्षणाच्या प्रसाराची गरज- रतन टाटा   - Marathi News | The need for dissemination of vocational education through incubation centers - Ratan Tata | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इन्क्युबेशन सेंटरच्या माध्यमातून व्यावसायिक शिक्षणाच्या प्रसाराची गरज- रतन टाटा  

रतन टाटा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली मुंबई विद्यापीठाची सल्लागार परिषदेची पहिली बैठक ...