लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रत्नागिरी तिवरे धरण

रत्नागिरी तिवरे धरण

Ratnagiri tiware dam, Latest Marathi News

Ratnagiri Tiware Dam Breached Latest News : पळूणमधील तिवरे धरण फुटल्याची घटना 2 जुलै 2019 रोजी घडली. यामध्ये परिसरातील 13 घरं आणि 24 जण वाहून गेले. सतत सुरू असलेल्या पावसानंतर धरण फुटलं. धरणाच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात आल्यानं ही दुर्घटना घडल्याचा आरोप स्थानिकांनी केला
Read More
शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र, तिवरे आपदग्रस्तांची मांडली वस्तुस्थिती - Marathi News | Tiware Dam breach: Sharad Pawar write latter to CM Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र, तिवरे आपदग्रस्तांची मांडली वस्तुस्थिती

शरद पवार यांनी ८ जुलै रोजी तिवरे धरणफुटीमुळे बाधित झालेल्या कुटुंबियांची घटनास्थळी जाऊन भेट घेतली, तसेच झालेल्या नुकसानाची पाहणी केली. ...

Ratnagiri, Tiware Dam Breached : राज्य व केंद्राकडून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार - शरद पवार - Marathi News | Ratnagiri, Tiware Dam Breached: Trying to get help from the state and the Center - Sharad Pawar | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri, Tiware Dam Breached : राज्य व केंद्राकडून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार - शरद पवार

भास्कर जाधव यांनी केलेल्या मागणीनुसार बाधित कुटुंबाना राज्यशासन व केंद्र शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज तिवरे बाधित कुटुंबांना दिली. ...

तिवरेच काय, पण कोणतंही धरण खेकड्यांमुळे फुटणं अशक्यच; तज्ज्ञांचं मत - Marathi News | But no dam canals can be broken: D. M. More | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तिवरेच काय, पण कोणतंही धरण खेकड्यांमुळे फुटणं अशक्यच; तज्ज्ञांचं मत

तिवरे धरण फुटल्यानंतर प्रशासनात ब्लेमगेम सुरू ...

तिवरेमध्ये घडतंय माणुसकीचे दर्शन  - Marathi News | Visions of humanity occurring in the cottage | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :तिवरेमध्ये घडतंय माणुसकीचे दर्शन 

४७ आपद्ग्रस्त सध्या तिवरे हायस्कूलमध्ये राहत असून, त्यांच्यासाठी मदतीचा हात घेऊन येणाऱ्या असंख्य संस्थांनी माणुसकीचे दर्शन घडवले आहे.  ...

नौपाडा पोलीस ठाण्यात सावंतांविरुद्ध राष्ट्रवादीचं खेकडा आंदोलन - Marathi News | NCP's crab movement against Sawant in naupada police station regarding ratnagiri tiware dam breached | Latest crime Videos at Lokmat.com

क्राइम :नौपाडा पोलीस ठाण्यात सावंतांविरुद्ध राष्ट्रवादीचं खेकडा आंदोलन

धरण फुटीच्या वक्तव्यावरुन संताप ...

Video : सावंतांविरुद्ध राष्ट्रवादीचं खेकडा आंदोलन, धरण फुटीच्या वक्तव्यावरुन संताप - Marathi News | NCP's crab agitation against Sawant, anger from the statement of the dam breached | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video : सावंतांविरुद्ध राष्ट्रवादीचं खेकडा आंदोलन, धरण फुटीच्या वक्तव्यावरुन संताप

हे सरकार बेशरम आहे -आ. जितेंद्र आव्हाड ...

तिवरे धरण दुर्घटनेतील ५ जण अजून बेपत्ताच; १८ मृतदेह हाती - Marathi News |  Five people still missing in the dam earthquake; 18 dead bodies | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :तिवरे धरण दुर्घटनेतील ५ जण अजून बेपत्ताच; १८ मृतदेह हाती

आतापर्यंत एकुण १८ मृतदेह हाती लागले असून अजून पाचजण बेपत्ता असून त्यांचा युद्धपातळीवर शोध सुरू आहे. ...

खेकड्यांमुळे धरण फुटले; मंत्र्यांचा अजब दावा - Marathi News | crabs break dam; Ministers of Awesome Claims | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खेकड्यांमुळे धरण फुटले; मंत्र्यांचा अजब दावा

तिवरे धरणाचे काम शिवसेना आमदार सदानंद चव्हाण यांच्या कंपनीने केले आहे. ...