Ratnagiri Tiware Dam Breached Latest News : पळूणमधील तिवरे धरण फुटल्याची घटना 2 जुलै 2019 रोजी घडली. यामध्ये परिसरातील 13 घरं आणि 24 जण वाहून गेले. सतत सुरू असलेल्या पावसानंतर धरण फुटलं. धरणाच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात आल्यानं ही दुर्घटना घडल्याचा आरोप स्थानिकांनी केला