लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रात्रीस खेळ चाले

रात्रीस खेळ चाले

Ratris khel chale 2, Latest Marathi News

झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार याची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांना पहिल्या भागाची उत्सुकता लागली होती, ती अखेर संपली आहे. मालिकेची सुरुवात अण्णांच्या मृत्यूने होते आणि त्यानंतर फ्लॅशबॅकमध्ये जात अण्णा व माईचा संसार दाखवण्यात आला आहे.
Read More
"आनंद दिघेंच्या पुढ्यात मी लहानाची मोठी झालीय, मग माझ्यात...", 'रात्रीस खेळ चाले' फेम वच्छी उर्फ संजीवनी पाटील स्पष्टच बोलली - Marathi News | I grew up in front of Anand Dighe, then in me..., 'Ratris Khel Chale' fame Vacchi aka Sanjeevani Patil spoke clearly | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आनंद दिघेंच्या पुढ्यात मी लहानाची मोठी झालीय, मग माझ्यात...", 'रात्रीस खेळ चाले' फेम वच्छी उर्फ संजीवनी पाटील स्पष्टच बोलली

संजीवनी पाटील (Sanjeevani Patil) मराठी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने आतापर्यंत विविध मालिकेत काम केले आहे. मात्र तिला खरी ओळख रात्रीस खेळ चाले मालिकेतील वच्छीच्या भूमिकेतून मिळाली आहे. ...

'रात्रीस खेळ चाले'मधली सुशल्या आठवतेय? खऱ्या आयुष्यात दिसते खूपच ग्लॅमरस - Marathi News | ratris khel chale fame sushlya aka Rituja Darmmadikari glamorous know about her | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'रात्रीस खेळ चाले'मधली सुशल्या आठवतेय? खऱ्या आयुष्यात दिसते खूपच ग्लॅमरस

शेवंताची लेक दाखवलेली सुषमा ही भूमिका अभिनेत्री ऋतुजा धर्माधिकारी हिने साकाराली होती. ...

'माझी आई पहिल्यांदाच..'; 'लोकमत'चा पुरस्कार मिळाल्यावर अपूर्वाने व्यक्त केल्या मनातल्या भावना - Marathi News | lagnachi bedi fame actress apurva nemlekar express gratitude to lokmat | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'माझी आई पहिल्यांदाच..'; 'लोकमत'चा पुरस्कार मिळाल्यावर अपूर्वाने व्यक्त केल्या मनातल्या भावना

अपूर्वा आणि तिच्या आईचा “ती” चा गणपती या लोकमतच्या कार्यक्रमात खास सन्मान झाल्यामुळे अपूर्वाने सोशल मीडियावर खास पोस्ट लिहिली आहे (apurva nemlekar) ...

बुद्धीवंत अन् किरवंत यांच्यातला संघर्ष...; अशोक सराफ यांचा जबरदस्त अभिनय, 'लाईफलाईन'चा ट्रेलर रिलीज - Marathi News | lifeline marathi movie trailer release starrig ashok saraf and madhav abhyankar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बुद्धीवंत अन् किरवंत यांच्यातला संघर्ष...; अशोक सराफ यांचा जबरदस्त अभिनय, 'लाईफलाईन'चा ट्रेलर रिलीज

'लाईफलाईन' सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला असून अशोक सराफ यांचा आजवर कधीही न पाहिलेला वेगळा अंदाज पाहायला मिळतोय (ashok saraf) ...

अशोक सराफ - माधव अभ्यंकर यांच्या 'लाईफ लाईन' सिनेमाची घोषणा, या तारखेला होणार रिलीज - Marathi News | ashok saraf new movie lifeline poster out also starring madhav abhyankar hemangi kavi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अशोक सराफ - माधव अभ्यंकर यांच्या 'लाईफ लाईन' सिनेमाची घोषणा, या तारखेला होणार रिलीज

अशोक सराफ आणि 'रात्रीस खेळ चाले' फेम अण्णा अर्थात माधव अभ्यंकर यांच्या 'लाईफ लाईन' सिनेमातून महत्वाचा विषय मांडण्यात येणार आहे (lifeline, ashok saraf) ...

पूजा सावंतनंतर आता 'रात्रीस खेळ चाले' फेम अभिनेत्री अडकली लग्न बंधनात! - Marathi News | After Pooja Sawant, now 'Ratris Khel Chale' fame actress is stuck in marriage! | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पूजा सावंतनंतर आता 'रात्रीस खेळ चाले' फेम अभिनेत्री अडकली लग्न बंधनात!

मराठी कलाविश्वात लग्नसराई पाहायला मिळत आहे. नुकतेच मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री पूजा सावंत हिने सिद्धेश चव्हाणसोबत लग्नगाठ बांधली आहे. दरम्यान आता मराठी टेलिव्हिजन जगतातील आणखी एक अभिनेत्री विवाह बंधनात अडकली आहे. ...

कुठे हरवली 'रात्रीस खेळ चाले'मधली निलिमा?; आता ओळखणंही झालंय कठीण - Marathi News | ratris khel chale fame prachi sukhatankar know what she doing now | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कुठे हरवली 'रात्रीस खेळ चाले'मधली निलिमा?; आता ओळखणंही झालंय कठीण

Ratris khel chale: रात्रीस खेळ चालेमध्ये निलिमा ही भूमिका साकारुन प्राची प्रकाशझोतात आली. ...

'बिग बॉस मराठी' फेम अपूर्वा नेमळेकरचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहते झाले थक्क, दिसणार आता या मालिकेत - Marathi News | Fans were amazed to see the transformation of 'Bigg Boss Marathi' fame Apoorva Nemelekar, who will now appear in this series | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस मराठी' फेम अपूर्वा नेमळेकरचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहते झाले थक्क, दिसणार आता या मालिकेत

Apoorva Nemlekar : 'मराठी बिग बॉस ४' मध्ये रनर अप ठरलेली अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधले आहे. सध्या अपूर्वाच्या ट्रान्सफॉर्मेशनमुळे चर्चेत आली आहे. ...