झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार याची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांना पहिल्या भागाची उत्सुकता लागली होती, ती अखेर संपली आहे. मालिकेची सुरुवात अण्णांच्या मृत्यूने होते आणि त्यानंतर फ्लॅशबॅकमध्ये जात अण्णा व माईचा संसार दाखवण्यात आला आहे. Read More
अपूर्वा नेमळेकरने आभास हा, तू माझा सांगाती, प्रेम हे यांसारख्या मालिकेत तर एकापेक्षा एक जोडीचा मामला या रिअॅलिटी शो मध्ये देखील काम केले आहे. तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता ही 'रात्रीस खेळ चाले 2' या मालिकेमुळेच मिळाली. ...
काही दिवसांपूर्वी छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'रात्रीस खेळ चाले २'ने प्रेक्षकांचा निरोप घेतला. त्यानंतर आता आणखीन एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ...