लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रात्रीस खेळ चाले

रात्रीस खेळ चाले

Ratris khel chale 2, Latest Marathi News

झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार याची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांना पहिल्या भागाची उत्सुकता लागली होती, ती अखेर संपली आहे. मालिकेची सुरुवात अण्णांच्या मृत्यूने होते आणि त्यानंतर फ्लॅशबॅकमध्ये जात अण्णा व माईचा संसार दाखवण्यात आला आहे.
Read More
झी मराठीवरील ही लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, नाव वाचून तुम्हालाही बसेल धक्का - Marathi News | Farewell to the audience who will take this popular series on Zee Marathi, you too will be shocked to read the name | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :झी मराठीवरील ही लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, नाव वाचून तुम्हालाही बसेल धक्का

माझ्या नवऱ्याची बायको, तुझ्यात जीव रंगला, रात्रीस खेळ चाले 2 आणि अग्गंबाई सासूबाई या मालिकांनी अल्पावधीत रसिकांची मनं जिंकली आहेत. या पैकी एक मालिका लवकरच प्रेक्षकांच्या निरोप घेणार आहे. ...

'रात्रीस खेळ चाले 2'मध्ये नवा ट्विस्ट, अण्णा आणि शेवंताचं होणार लग्न - Marathi News | New twist in 'Ratris Khel Chale 2', Anna and Shevanta will get married | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रात्रीस खेळ चाले 2'मध्ये नवा ट्विस्ट, अण्णा आणि शेवंताचं होणार लग्न

रात्रीस खेळ चाले 2मध्ये आता नवीन ट्विस्ट आला आहे. ...

'रात्रीस खेळ चाले'मधील सुशल्यामध्ये झाला खूप मोठा बदल, दिसते खूप ग्लॅमरस - Marathi News | Ratris Khel Chaale fame Sushalya Aka Rituja Dharmadhikari now looking very different, see her photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रात्रीस खेळ चाले'मधील सुशल्यामध्ये झाला खूप मोठा बदल, दिसते खूप ग्लॅमरस

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'रात्रीस खेळ चाले' मालिकेत सुशल्याची भूमिका साकारून अभिनेत्री ऋतुजा धर्माधिकारी घराघरात पोहचली. ...

शेवंता उर्फ अपूर्वा नेमळेकरचे मॉडर्न फोटो पाहून अण्णाच काय तुम्ही पण पडाल प्रेमात,See Photos - Marathi News | Ratris Khel Chaale 2 fame Shevanta Aka Apoorva Nemlekar shared modern look Photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :शेवंता उर्फ अपूर्वा नेमळेकरचे मॉडर्न फोटो पाहून अण्णाच काय तुम्ही पण पडाल प्रेमात,See Photos

अपूर्वा नेमळेकरचे मॉडर्न लूकमधील फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत.  ...

अपूर्वा नेमळेकरचा मॉर्डन अवतार पाहून व्हाल खल्लास, हा घ्या पुरावा! - Marathi News | See apoorva nemalekar bold and stunning photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अपूर्वा नेमळेकरचा मॉर्डन अवतार पाहून व्हाल खल्लास, हा घ्या पुरावा!

रात्रीस खेळ चाले’ या मालिकेत अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर ही शेवंताची व्यक्तिरेखा साकारत आहे. ...

खुशखबर..! शेवंता लवकरच येणार भेटीला, 'रात्रीस खेळ चाले २'च्या शूटिंगला होणार सुरूवात   - Marathi News | Good news! Ratris Khel Chaale 2 fame Shevanta aka Apoorva Nemlekar will be started shooting soon | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :खुशखबर..! शेवंता लवकरच येणार भेटीला, 'रात्रीस खेळ चाले २'च्या शूटिंगला होणार सुरूवात  

शेवंता लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला ...

वयाच्या विशीत शेवंता म्हणजेच अपूर्वा नेमळेकर दिसायची अशी, फोटो पाहून म्हणाल वा क्या बात है - Marathi News | ratris khel chale shevanta aka apurva nemlekar shares her throwback picture on Instagram PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वयाच्या विशीत शेवंता म्हणजेच अपूर्वा नेमळेकर दिसायची अशी, फोटो पाहून म्हणाल वा क्या बात है

अपूर्वाने इन्स्टाग्रामवर एक जुना फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत ती खूपच छान दिसत असून हा फोटो काढला त्यावेळी ती केवळ २० वर्षांची होती. ...

रात्रीस खेळ चालेमधील माईंच्या खऱ्या आयुष्यातील अण्णांचा फोटो तुम्ही पाहिला का? - Marathi News | Ratris Khel Chale Mai Aka shakuntala nare's husband pictures PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रात्रीस खेळ चालेमधील माईंच्या खऱ्या आयुष्यातील अण्णांचा फोटो तुम्ही पाहिला का?

रात्रीस खेळ चाले या मालिकेत माईची भूमिका अभिनेत्री शकुंतला नरे साकारत आहेत. त्यांचे पती हे खूपच स्मार्ट असून त्यांनी त्याच्या पतीसोबतचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. ...