झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार याची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांना पहिल्या भागाची उत्सुकता लागली होती, ती अखेर संपली आहे. मालिकेची सुरुवात अण्णांच्या मृत्यूने होते आणि त्यानंतर फ्लॅशबॅकमध्ये जात अण्णा व माईचा संसार दाखवण्यात आला आहे. Read More
मराठी कलाविश्वात लग्नसराई पाहायला मिळत आहे. नुकतेच मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री पूजा सावंत हिने सिद्धेश चव्हाणसोबत लग्नगाठ बांधली आहे. दरम्यान आता मराठी टेलिव्हिजन जगतातील आणखी एक अभिनेत्री विवाह बंधनात अडकली आहे. ...