Lok Sabha Election Results 2024: रावेर लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार रक्षा खडसे यांच्यावर भाजपाने पुन्हा विश्वास दाखवला असून मविआने श्रीराम पाटील यांना उमेदवारी दिली आहे. या निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होईल. Read More
राम मंदिर बाजूला राहिले, मात्र भाजपाचे टोलेजंग कार्यालय बांधले गेले, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपाला लगावला. ...