लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रावेर

रावेर

Raver, Latest Marathi News

रावेरमध्ये नळ पाणीपुरवठा योजनेचे गाऱ्हाणे कायम - Marathi News | Complaints of tap water supply scheme continue in Raver | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :रावेरमध्ये नळ पाणीपुरवठा योजनेचे गाऱ्हाणे कायम

रावेरला नळ पाणीपुरवठा योजनेचे गाऱ्हाणे आजही कायम आहे. ...

रावेर तालुक्यात दहापैकी ७ कोरोना बाधितांचा मृत्यू - Marathi News | 7 out of 10 victims die in Raver taluka | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :रावेर तालुक्यात दहापैकी ७ कोरोना बाधितांचा मृत्यू

रावेर तालुक्यातील दहापैकी सात कोरोना बधितांचा मृत्यू झाला आहे. ...

‘कोरोना’चा शेतीलाही फटका - Marathi News | Corona also hit agriculture | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :‘कोरोना’चा शेतीलाही फटका

कोरोनाचा सुप्त प्रभाव टिकून राहण्याची भीती केळी उत्पादकांमधून व्यक्त होत असल्याने केळी लागवडीत घट होण्याची शक्यता आहे. ...

कोविड रुग्णालयातून सावद्याला पळून आलेला पॉझिटीव्ह पुन्हा रुग्णालयात - Marathi News | Positive, who escaped from Kovid Hospital, is back in the hospital | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कोविड रुग्णालयातून सावद्याला पळून आलेला पॉझिटीव्ह पुन्हा रुग्णालयात

कोरोना पॉझिटीव्ह म्हणून आढळलेल्या व्यक्तीला जळगावच्या कोविड रुग्णालयात उपचारासाठी पाठविले होते. तो तेथून पळून दोन दिवस शहरात मुक्कामी असल्याने रविवारी सकाळी त्याला पुन्हा रुग्णालयात नेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...

कोरोनाच्या चौफेर विळख्याने रावेर तालुक्याचा जीव टांगणीला - Marathi News | The life of Raver taluka was hanged due to the chauffeur of Corona | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कोरोनाच्या चौफेर विळख्याने रावेर तालुक्याचा जीव टांगणीला

ई-पास घेऊन येणाऱ्यांकडे वैद्यकीय दाखले असले तरी त्यांना संस्थात्मक विलगीकरण करावे ...

कोरोना वॉरीयर्सची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी बीडीओंनी वैद्यकीय शिक्षण लावले सार्थकी - Marathi News | The BDs made medical education worthwhile to boost the immunity of Corona Warriors | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कोरोना वॉरीयर्सची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी बीडीओंनी वैद्यकीय शिक्षण लावले सार्थकी

कोरोना वॉरीयर्सची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी केंद्रीय आयुष मंत्रालयाने प्रमाणित केलेली अमृतपेय आयुर्वेदिक औषधी उपलब्ध करून देण्यासाठी गटविकास अधिकारी डॉ.सोनिया नाकाडे यांनी आपल्या वैद्यकीय शिक्षण सार्थकी लावले आहे. ...

विवरे येथे तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या - Marathi News | Suicide by hanging of a youth at Vivare | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :विवरे येथे तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या

विवरे बुद्रूक येथील भरत श्रावण महाजन या तरूणाने आत्महत्या केली. ...

कोव्हीड केअर सेंटरमुळे रावेरमधील सर्व्हेक्षण रेंगाळले - Marathi News |  The Coveid Care Center delayed the survey in Raver | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कोव्हीड केअर सेंटरमुळे रावेरमधील सर्व्हेक्षण रेंगाळले

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे व रावेरकरांचा रस्त्यावर अनावश्यकरित्या वाढलेला वावर पाहता सर्व्हेक्षण होणे गरजेचे आहे. ...