लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रावेर

रावेर

Raver, Latest Marathi News

‘पाऊले चालती पंढरीची वाट’ स्पर्धेत मस्कावदचे मंडळ द्वितीय - Marathi News | Muscat's circle came second in the 'Paule Chalti Pandharichi Wat' competition | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :‘पाऊले चालती पंढरीची वाट’ स्पर्धेत मस्कावदचे मंडळ द्वितीय

मस्कावद येथील आदर्श महिला मंडळाने द्वितीय क्रमांक पटकावला. ...

तापीपात्रात तरुणाचा फुगलेला मृतदेह आढळला - Marathi News | The swollen body of a young man was found in a pot | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :तापीपात्रात तरुणाचा फुगलेला मृतदेह आढळला

धुरखेडा शिवारातील तापी नदीवरील निंभोरासीम - नांदुपिंप्री पुलाच्या खाली मृतदेह फुगलेल्या स्थितीत आढळून आला आहे. ...

आईला घोडा म्हटल्याच्या संतापात डोक्यात तलवारीने वार करून एकास उडवले  - Marathi News | In a fit of rage, he stabbed his mother in the head with a sword and blew her away | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :आईला घोडा म्हटल्याच्या संतापात डोक्यात तलवारीने वार करून एकास उडवले 

शहरातील संभाजीनगर भागात शेजारच्याने आईला घोडा म्हणून हिणवल्याचा राग आल्याने संतापात एकाने थेट तलवारीने डोक्यावर हल्ला करून ठार मारले. ...

‘गायब ’ झालेली श्रीकृष्णाची मूर्ती पुन्हा ठेवली जागेवर - Marathi News | The 'disappeared' idol of Lord Krishna was put back in place | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :‘गायब ’ झालेली श्रीकृष्णाची मूर्ती पुन्हा ठेवली जागेवर

पोलिसांनी मूर्ती पूर्ववत जागेवर ठेवण्याचे आदेश दिल्यावर ही मूर्ती जागेवर ठेवण्यात आली आहे. ...

दसनूरच्या तीन युवकांनी केळी केली परदेशात निर्यात - Marathi News | Three youths from Dasnur exported bananas abroad | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दसनूरच्या तीन युवकांनी केळी केली परदेशात निर्यात

दसनूर येथील तीन मित्रांनी एकत्र येऊन ३९ कंटेनर केळी परदेशात निर्यात केली आहे. ...

तापी तटावर वादळी पावसाने पिके जमीनदोस्त - Marathi News | Crops landed on Tapi coast due to heavy rains | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :तापी तटावर वादळी पावसाने पिके जमीनदोस्त

सातपुड्याच्या पायथ्यालगत मंगळवारी दुपारी तुफान वादळी पावसाने सुमारे चार ते पाच हजार हेक्टरमधील केळीबागा जमीनदोस्त केल्या. ...

अनेक केळी उत्पादकांना विमा रकमांची प्रतीक्षा - Marathi News | Many banana growers wait for insurance amounts | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अनेक केळी उत्पादकांना विमा रकमांची प्रतीक्षा

शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळण्यासाठी केळी पीकविमा कंपनीने अक्षरशः रडकुंडीस आणले आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग आणखीन संकटात सापडला आहे. ...

मुलाचा जन्मदात्या आईला ठार मारण्याचा प्रयत्न - Marathi News | Attempt to kill the child's birth mother | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मुलाचा जन्मदात्या आईला ठार मारण्याचा प्रयत्न

मुलाने दारूच्या नशेत पॉलिथीन प्लॅस्टिकच्या पिशव्यांची होळी करून पॉलिथीनचा पेटता गोळा थेट जन्मदात्या आईच्या अंगावर फेकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना मोरगाव खु।। येथे घडली. ...