लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रावेर

रावेर

Raver, Latest Marathi News

सावदा येथे आदिवासी सामूहिक विवाह सोहळा - Marathi News | Tribal mass wedding ceremony at Sawada | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सावदा येथे आदिवासी सामूहिक विवाह सोहळा

आसेम आदिवासी सेवा मंडळातर्फे आयोजित सोहळ्यात रविवारी ठिकठिकाणची आदिवासी समाजातील १६ जोडपी विवाहबद्ध झाली. ...

लग्नातील शिळ्या अन्नाच्या विषबाधेने तीन शेळ्या व तीन मेंढ्या दगावल्या - Marathi News | Three goats and three sheep have died due to the poisoning of food poisoning | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :लग्नातील शिळ्या अन्नाच्या विषबाधेने तीन शेळ्या व तीन मेंढ्या दगावल्या

रावेर तालुक्यातील विवरे बुद्रूक शिवारात शेतात पडलेले लग्नाच्या पंक्तीतील शिळे अन्न खावून विषबाधा झाल्याने तीन मेंढ्या व तीन शेळ्या असे सुमारे ५० ते ५५ हजार रुपये किमतीचे पशुधन दगावले. ही घटना रविवारी दुपारी दोनला घडली. ...

केळी बाग वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड - Marathi News | Farmers' struggle to save the banana plant | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :केळी बाग वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड

‘मे’ महिन्याला सुरुवात झाली असून, ग्रामीण भागामध्ये उन्हाचे चटके बसू लागले आहेत. पाºयाने पंचेचाळीशी गाठली आहे. उष्णता वाढल्याने शेतकऱ्यांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे. एकीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे, तर दुसरीकडे हातातोंडाशी आलेली केळी ...

जामनेर तालुक्यातील मोहाडी येथील इसमाने खानापूर शिवारात निंबाच्या झाडावर घेतला तरुणाचा गळफास - Marathi News | A youth was taken to a Nimbus tree in Shahapur, Mohali, Jamner Taluka of Jamnar taluka. | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जामनेर तालुक्यातील मोहाडी येथील इसमाने खानापूर शिवारात निंबाच्या झाडावर घेतला तरुणाचा गळफास

रावेर तालुक्यातील खानापूर शिवारातील जुन्या चोरवड शिवार रस्त्यालगत निंबाच्या झाडाला गळफास घेऊन विजय मधुकर बागुल (वय ४२, रा.मोहाडी, ता.जामनेर) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सकाळी सात वाजता उघडकीस आली. ...

रावेर येथे स्थिर सर्व्हेक्षण पथकाने पकडली २ लाख ७ हजारांची रोकड - Marathi News | A cash reserve of 2 lakh 7 thousand rupees was caught by a stationary surveyor at Raver | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :रावेर येथे स्थिर सर्व्हेक्षण पथकाने पकडली २ लाख ७ हजारांची रोकड

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता अंतर्गत भुसावळनजीकच्या अकलूद फाट्यावर तैनात करण्यात आलेल्या स्थिर सर्व्हेक्षण पथकाने सोमवारी सकाळी साडेदहाला भुसावळहून सावद्याकडे जाणाºया कारची झडती घेतली. वाहन मालक तथा सावदा येथील केळी व्याप ...

रावेरला कारमधील गॅस गळतीमुळे ‘बर्निंग कार’ - Marathi News | Raver gets 'burning car' due to gas leakage in car | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :रावेरला कारमधील गॅस गळतीमुळे ‘बर्निंग कार’

रावेर शहरातील कैलास दयालदास वाणी यांच्या मुलाच्या उभ्या असलेल्या कारने शुक्रवारी रात्री ७.४० वाजेच्या सुमारास अचानक पेट घेतला. यामुळे ही ‘बर्निंग कार’ पालिकेचा अग्निशमन बंब पोहोचण्यापूर्वीच आगीत भस्मसात झाली. ...

बाष्पीभवनमुळे हतनूरच्या साठ्यात घट - Marathi News | Due to the evaporation of Hatanoor due to the evaporation | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बाष्पीभवनमुळे हतनूरच्या साठ्यात घट

तापत्या उन्हामुळे हतनूर धरणातील पाण्याच्या बाष्पीभवनाचे प्रमाण वाढले आहे. परिणामी शिल्लक जलसाठ्याचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे. ...

भूगर्भातील पाण्याअभावी सोडावी लागणार हातातील केळी - Marathi News | Banana from the ground will have to be left to the ground due to the lack of water | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भूगर्भातील पाण्याअभावी सोडावी लागणार हातातील केळी

पंचक्रोशीतील केळी उत्पादक शेतकऱ्यांना भूगर्भातील पाण्याच्या पातळीत दिवसेंदिवस घट येत असल्याने हातातील येणारी केळी सोडावी लागणार असल्याचे चित्र आहे. ...