लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रावेर

रावेर

Raver, Latest Marathi News

रावेर येथे शासकीय ज्वारी खरेदी केंद्रावर हस्तलिखित पेऱ्यावर नोंदणी करण्यास ठेंगा - Marathi News | To register at the official Jowar Purchase Center at Raver, the manuscript will be registered | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :रावेर येथे शासकीय ज्वारी खरेदी केंद्रावर हस्तलिखित पेऱ्यावर नोंदणी करण्यास ठेंगा

शेतकरी बांधवांच्या घरात मळणी करून ज्वारीचे उत्पादन घरात येऊनही संगणकीय सातबारा उताºयावर मात्र आॅनलाइन ज्वारी पिकाच्या पेºयाची नोंदणी झाली नसल्याने शासकीय ज्वारी खरेदी केंद्रावर संबंधित शेतकºयांची ज्वारी खरेदीच्या नोंदणीसाठी तालुका शेतकरी सहकारी खरेदी ...

रावेर पोलीस स्टेशनला लाभले ‘ळे’ व ‘डे’च्या आडनावात यमक साधणारे पाचवे पोलीस निरीक्षक - Marathi News | Panchayat police inspector who received Ramdev's police station | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :रावेर पोलीस स्टेशनला लाभले ‘ळे’ व ‘डे’च्या आडनावात यमक साधणारे पाचवे पोलीस निरीक्षक

राज्यभरातील अतिसंवेदनशील पाच शहरात समावेश होणाऱ्या रावेर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक पदावर ‘डे’ व ‘ळे’ या साधर्म्य असलेल्या यमक आडनावात साधणारे सतत पाचवे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या रूपाने लाभले आहे. ...

निंबोल येथील शेतकऱ्याची दुष्काळात कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या - Marathi News |  Suicides due to debt due to farmer's famine in Nimbaul | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :निंबोल येथील शेतकऱ्याची दुष्काळात कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या

रावेर तालुक्यातील निंबोल येथील शेतकरी दत्तात्रय राघो पाटील (वय ६७) यांनी दुष्काळी परिस्थितीत कर्जबाजारीपणामुळे विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केलीे. ...

गाव वाघोड अन् रेल्वेस्थानक वाघोडा दोघांना सांधणारा मात्र रस्ताच नाही - Marathi News | The village Waghod and the railway station Wagoda are not the only ones to connect | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :गाव वाघोड अन् रेल्वेस्थानक वाघोडा दोघांना सांधणारा मात्र रस्ताच नाही

रावेर तालुक्यातील ‘वाघोड’ गावाच्या नावाचा अपभ्रंश करून खानापूर येथे असलेल्या मध्यरेल्वेच्या ब्रिटिशकालीन रेल्वेस्थानकाला ‘वाघोडा’ असे नाव देण्यात आले असले तरी, उभय गाव व रेल्वेस्थानकाला सांधणाऱ्या रेल्वेमार्गाला समांतर असलेल्या गाड रस्त्याला जिल्हा ग ...

गंगापुरी धरण उशाशी अन् पाडळे गाव शिवार उपाशी, दुष्काळाची दाहकता : आॅन दी स्पॉट रिपोर्ट - Marathi News |  Gangapur dam damaged by Sadbhav village Shivar, famine of drought: Ann the Spot Report | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :गंगापुरी धरण उशाशी अन् पाडळे गाव शिवार उपाशी, दुष्काळाची दाहकता : आॅन दी स्पॉट रिपोर्ट

सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या पाडळे बुद्रूक व पाडळे खुर्द या गावांच्या उशाशी गंगापुरी लघुसिंचन प्रकल्पाचे धरण उशाशी असताना मात्र, अत्यल्प व अनियमित अशा ७० टक्के पावसामुळे दोन्ही गावांच्या नळपाणीपुरवठा व शिवारातील तब्बल ९० ते १०० फूट खोल विहिरींमध् ...

भोकरी येथील अल्पवयीन मुलीस पळवून नेणारा आरोपी अखेर गजाआड - Marathi News |  The accused who abducted a minor girl in Bhokari, finally went missing | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भोकरी येथील अल्पवयीन मुलीस पळवून नेणारा आरोपी अखेर गजाआड

भोकरी येथील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीस वडिलांचा सहकारी म्हणून सात-आठ दिवस मुक्कामास राहिलेल्या उत्तर प्रदेशातील २५ वर्षीय युवकाने पळवून नेले असता रावेर पोलिसांच्या पथकाने पीडित अल्पवयीन मुलीसह त्यास पनवेल येथून ताब्यात घेऊन गजाआड केले आहे. ...

रावेर तालुक्यातील सातपुड्याच्या डोंगरावर दीड हजार सेवेकऱ्यांचा एकच स्वरात दुर्गा सप्तशती पाठ - Marathi News | Durga Saptashati Lesson, recitation of one and a half thousand Sevaksaras in Sevenpune hills of Raver Taluka | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :रावेर तालुक्यातील सातपुड्याच्या डोंगरावर दीड हजार सेवेकऱ्यांचा एकच स्वरात दुर्गा सप्तशती पाठ

कुसुंबा बुद्रूक येथे सातपुड्याच्या डोंगर रांगेत वसलेल्या जागृत देवस्थान श्री भवानी माता मंदिरात दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ भक्त परिवाराचे प्रमुख प.पू.श्री.गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी राष्ट्र कल्याणासाठी सोडलेल्या अब्ज चंडीयागाच्या संकल्पांत ...

रावेर : आपद्ग्रस्त केळी उत्पादक शेतकरी अद्याप वाऱ्यावर - Marathi News | Raver: Harvesting Banana Farmers Still In The Wind | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :रावेर : आपद्ग्रस्त केळी उत्पादक शेतकरी अद्याप वाऱ्यावर

जूनच्या पहिल्या आठवड्यात ६६ गावांतील दोन हजार ३२४ शेतकºयांच्या दीड हजार हेक्टरमधील ११४.०५ कोटी रुपयांच्या केळीचे वादळी पावसाने नुकसान झाले होते. या घटनेस तब्बल चार महिने लोटले तरी सरकारने या शेतकºयांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. ...