लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रावेर

रावेर

Raver, Latest Marathi News

तापी नदीत शेतकऱ्याचा मृतदेह तरंगताना आढळला - Marathi News | The body of a farmer was found floating in the river Tapi | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :तापी नदीत शेतकऱ्याचा मृतदेह तरंगताना आढळला

धुरखेडा येथील तापी नदीच्या काठावर एक अज्ञात व्यक्तीचा मृतदेह तरंगतांना आढळून आला. ...

सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी औरंगाबादला उपमहाव्यवस्थापकांची घेतली भेट - Marathi News | Deputy General Manager visits Aurangabad to start CCI's cotton procurement center | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी औरंगाबादला उपमहाव्यवस्थापकांची घेतली भेट

कापसाचे घटते उत्पादन हातात येवूनही शासनाच्या आधारभूत किमतीला हरताळ फासून व्यापारी वर्गाकडून कमी भावात खरेदी होत नाही. ...

उटखेडावासीयांची पहाट उगवते मंजुळ स्वरांनी - Marathi News | The dawn of the people of Utkheda rises with sweet tones | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :उटखेडावासीयांची पहाट उगवते मंजुळ स्वरांनी

गावातील श्रीराम मंदिरामध्ये पहाटेच्या काकड आरतीचा मधूर स्वर निनादत असतो. ...

सावदा येथे माजी विद्यार्थ्यांचा मेळावा - Marathi News | Alumni Gathering at Sawda | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सावदा येथे माजी विद्यार्थ्यांचा मेळावा

श्री आगम हायस्कूल व ना. गो.पाटील कनिष्ठ महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा मेळावा पार पडला. ...

रावेर उपजिल्हा रुग्णालयाचा प्रश्न रखडला - Marathi News | The question of Raver sub-district hospital lingered | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :रावेर उपजिल्हा रुग्णालयाचा प्रश्न रखडला

जिल्हा सामान्य रुग्णालयापासून सर्वाधिक लांब अंतरावर असलेल्या रावेर तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयाला जिल्हा उपरुग्णालयाचा दर्जा देण्याची नितांत गरज आहे. ...

खिर्डी येथील तरुणाचा अपघाती मृत्यू - Marathi News | Accidental death of a youth at Khirdi | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :खिर्डी येथील तरुणाचा अपघाती मृत्यू

खिर्डी बुद्रूक येथील रहिवासी जीवन भास्कर पाटील (वय ४१) यांचा अपघातात जागीच मृत्यू झाला. ...

फटाके फोडण्यावरून झालेल्या भांडणात सासूचा विनयभंग - Marathi News | Mother-in-law molested in quarrel over firecrackers | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :फटाके फोडण्यावरून झालेल्या भांडणात सासूचा विनयभंग

सिध्दार्थ नगर भागात तू माझ्याजवळ फटाके का फोडत आहे? या कारणावरून आरोपीने हुज्जत घालत उपस्थित केलेल्या भांडणात सासूबाईचा विनयभंग केला ...

बाल हत्याकांडातील कुटुंबियांना घरकुलासाठी भूखंड प्रदान - Marathi News | Provide plots of land to families involved in child murder | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बाल हत्याकांडातील कुटुंबियांना घरकुलासाठी भूखंड प्रदान

बोरखेडा शिवारातील रस्त्यालगत झालेल्या चौघा भावंडांच्या बालहत्याकांडातील कुटुंबियांना घरकुलासाठी भूखंड प्रदान करण्यात आला. ...