लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रावेत

रावेत

Ravet, Latest Marathi News

रावेत येथे घरगुती वापराच्या गॅसची चोरी; पोलिसांनी जप्त केला ९० हजारांचा मुद्देमाल - Marathi News | Theft of domestic gas at Ravet; Police confiscated 90,000 items | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :रावेत येथे घरगुती वापराच्या गॅसची चोरी; पोलिसांनी जप्त केला ९० हजारांचा मुद्देमाल

सिद्धार्थ पुष्पा प्रायव्हेट गॅस एजन्सी नावाच्या दुकानात धोकादायक पद्धतीने गॅस भरून त्याची बेकायदेशीर विक्री केली जात आहे, अशी माहिती मिळाली होती. ...

पिंपरी-चिंचवड शहरातील पाणीपुरवठा दोन दिवस विस्कळीत राहणार - Marathi News | Water supply disrupted in Pimpri-Chinchwad for two days | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवड शहरातील पाणीपुरवठा दोन दिवस विस्कळीत राहणार

रावेत येथील अशुद्ध जल उपसा केंद्रातील एमएसइडीएलच्या फिडरमध्ये शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास बिघाड झाला ...

पिंपरी चिंचवड शहरात जाचक अटींचे पालन करून सलूनची दुकाने सुरू - Marathi News | Hair salon shops are started by following the oppressive conditions In the Pimpri Chinchwad city | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी चिंचवड शहरात जाचक अटींचे पालन करून सलूनची दुकाने सुरू

लॉकडाऊनच्या परिस्थितीत दुकान भाडे, लाईट बिल व कुटुंबाचा खर्च भागवणे सलून व्यावसायिकांना कठीण होत होते. ...

रावेत येथे भरधाव वाहनाच्या धडकेने एकाचा मृत्यू - Marathi News | One person death in superfast vehicle accident at ravet | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रावेत येथे भरधाव वाहनाच्या धडकेने एकाचा मृत्यू

मनोज हे ते राहत असलेल्या सोसायटीच्या गेटजवळ सॅनिटायजेशनचे काम करीत होते. ...

वाल्हेकरवाडीत भीषण आग, अग्निशामक दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला  - Marathi News | The fire in walhekarwadi, due to the urgency of the fire brigade prevented big problem | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वाल्हेकरवाडीत भीषण आग, अग्निशामक दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला 

आग लागलेल्या भंगार दुकानालगतच परिसराला विद्युत पुरवठा करणारे होते रोहित्र... ...

जेव्हा गाडीसह तरुणी घालते चक्क मंदिरातील नंदीसमोर लोटांगण  - Marathi News | Young women two wheeler accident in temple at ravet | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :जेव्हा गाडीसह तरुणी घालते चक्क मंदिरातील नंदीसमोर लोटांगण 

वाकड परिसरातील महादेव नगर येथील मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये मध्ये अपघात कैद ...

रावेत येथील जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता वाढविणार - Marathi News | Increase the capacity of water purification center at Rawat | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :रावेत येथील जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता वाढविणार

रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्र येथून प्रतिदिन १०० दशलक्ष लिटर अतिरिक्त जलउपसा करण्यात येणार सध्या पिंपरी-चिंचवड महापालिकेची पाणी उचलण्याची आणि शुद्धीकरण करण्याची स्थापित क्षमता ४२८ एमएलडी इतकी ...

रावेतमध्ये मोबाईलवरील पबजी खेळामुळे तरुणाचा मृत्यू  - Marathi News | youth death due to playing PUBG game on mobile in ravet | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :रावेतमध्ये मोबाईलवरील पबजी खेळामुळे तरुणाचा मृत्यू 

मोबाइलवर पबजी गेम खेळत असताना तरुणाला झटके येऊन तो बेशुद्ध झाला. ...