लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रावेत

रावेत

Ravet, Latest Marathi News

रावेत बंधाऱ्याची ५१० एमएलडी पाणी साठवणूकक्षमता वाढणार - Marathi News |  RAVAT dam 510 MLD water will increase the storage capacity | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :रावेत बंधाऱ्याची ५१० एमएलडी पाणी साठवणूकक्षमता वाढणार

शहराला पाणीपुरवठा करणाºया रावेत बंधाºयाची उंची वाढविण्यासाठी पवना नदीपात्राचे ड्रोनद्वारे आठ किलोमीटर सर्वेक्षण केले. ...

रावेत बंधारा ड्रोन सर्वेक्षणाचे पाच लाखांचे काम निविदेविना - Marathi News |  Rave Bond Door survey survey work of five lakhs | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :रावेत बंधारा ड्रोन सर्वेक्षणाचे पाच लाखांचे काम निविदेविना

रावेत येथील जुन्या बंधाऱ्याच्या खालील बाजूस नवीन बंधारा बांधण्यात येणार आहे. ...

रावेतमध्ये दोघांची विष प्राशन करुन आत्महत्या  - Marathi News | Suicide by both due to drinking of poison in Ravet | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रावेतमध्ये दोघांची विष प्राशन करुन आत्महत्या 

या जोडप्याने अनैतिक संबधातून विष प्राशन करुन आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ...

रावेत बंधाऱ्यात दलदल; कचऱ्यातून पाणीउपसा - Marathi News | Swamps in Ravet Bond; Water from the trash | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :रावेत बंधाऱ्यात दलदल; कचऱ्यातून पाणीउपसा

गाळ साचल्याने जलपर्णी व कचऱ्याने दलदल झाली आहे. या दुर्गंधीयुक्त पाण्यातून उपसा केला जात असूनही हेच पाणी प्रक्रियेनंतर पिंपरी-चिंचवडकरांच्या गळी उतरविले जाते. ...

बंद सिग्नल, आयलँडमुळे रावेतमध्ये वाहतूककोंडी - Marathi News | Closed signal, due to Island traffic in the city | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बंद सिग्नल, आयलँडमुळे रावेतमध्ये वाहतूककोंडी

पुरेसे पोलीस कर्मचारी उपलब्ध करून कार्यान्वित होणार स्वतंत्र वाहतूक विभाग ...

बंगळूरू -मुंबई महामार्गावर रावेतला कंटेनर नदीत कोसळला  - Marathi News | container collapsed in river On the Bangalore Highway | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बंगळूरू -मुंबई महामार्गावर रावेतला कंटेनर नदीत कोसळला 

बंगळूरू -मुंबई राष्ट्रीय  महामार्गावर शनिवारी सकाळी साडेसातच्या सुमारास रावेत येथील पवना नदीच्या पूलाचे कठडे तोडून भरधाव ट्रेलर नदी पात्रात कोसळला. ...

वृक्ष संवर्धनाची शपथ घेत साजरा केले रक्षाबंधन - Marathi News | Raksha Bandhan celebrated with tree conservation | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वृक्ष संवर्धनाची शपथ घेत साजरा केले रक्षाबंधन

झाडांभाेवतीचे लाेखंडी जाळ्या काढून झाडांना राखी बांधत अनाेख्या पद्धतीने रावेत येथे रक्षाबंधन साजरे करण्यात अाले. ...

खड्डे बुजविण्यास सुरुवात; वाहनचालकांना दिलासा - Marathi News | Beginnings of potholes; Dissolve the drivers | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :खड्डे बुजविण्यास सुरुवात; वाहनचालकांना दिलासा

वाल्हेकरवाडी ते भोंडवे कॉर्नर या साधारणत: २ ते ३ किलोमीटरच्या रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. ...