रविवारी सकाळी आठ वाजता पवनामाई जलपर्णीमुक्त अभियान रावेत बंधारा येथे राबविण्यात येणार आहे. या जलपर्णी मोहिमेत खेलरत्न व अर्जुन पुरस्कारविजेत्या व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्वच्छता दूत अंजली भागवत सहभागी होणार आहेत. ...
रावेतगावचे ग्रामदैवत धर्मराज उत्सवानिमित्त तीन दिवस आयोजित विविध कार्यक्रमांना व कुस्तीच्या आखाड्याला चांगला प्रतिसाद लाभला. कुस्त्यांच्या आखाड्याला नामवंत मल्लांनी हजेरी लावली. ...
रावेत-वाल्हेकरवाडी रस्त्याच्या रुंदीकरणासाठी आवश्यक जागेचा ताबा घेण्याकरिता अडथळा ठरत असलेल्या कच्च्या आणि पक्क्या स्वरूपातील जवळपास ७४ घरांवर प्राधिकरण प्रशासनाने बुलडोजर फिरवून जागा ताब्यात घेतली. ...
तरुणांनी व्यसनापासून दूर राहून आगळ्या वेगळ्या पद्धतीने नववर्षाचे स्वागत करण्यासाठी आयोजित एकवीरा पालखी सोहळ्यात जास्तीत जास्त तरुणांनी सहभागी व्हावे, असे प्रतिपादन प्रसिद्ध गायक संकल्प गोळे यांनी केले. ...