Chidiya Udd Trailer : जॅकी श्रॉफ रवी जाधव दिग्दर्शित 'चिडिया उड' या वेब सीरिजमध्ये दिसणार आहेत. यात सिकंदर खेरही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. नुकताच 'चिडिया उड'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. ...
गेल्या काही महिन्यांत मराठी सिनेसृष्टीतील हरहुन्नरी कलाकारांच्या निधनाने पोकळी निर्माण झाली आहे. अतुल परचुरे, विजय कदम आणि मंगेश कुलकर्णी या कलाकारांच्या निधनानंतर दिग्दर्शक रवी जाधव यांनी भावुक पोस्ट शेअर करत त्यांच्या भावना मांडल्या आहेत. ...
Ravi Jadhav And Meghana Jadhav : दिग्दर्शक रवी जाधवची पत्नी मेघना जाधव हिलादेखील 'गुलाबी साडी' गाण्याची भुरळ पडली आहे. एवढेच नाही तर तिने आपल्या मैत्रिणींसोबत अंडरवॉटर या गाण्यावर रिल बनवला आहे आणि हा रिल रवी जाधवने सोशल मीडियावर शेअर केला आहे. ...
Ravi Jadhav : क्रांतिकारी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा 'स्वातंत्र्यवीर सावरकर' नुकताच रिलीज झाला. आता मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक रवी जाधव यानेदेखील सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. ...