रवि किशन यांनी हिंदी, भोजपुरी व दाक्षिणात्य अशा ११६ सिनेमांमध्ये काम केलं आहे आणि आताही ते काम करत आहेत. त्यांना भोजपुरी सिनेइंडस्ट्रीतील अमिताभ बच्चन संबोधलं जातं. त्यांनी बॉलिवूडमध्येदेखील चांगल्या भूमिका केल्या आहेत. याशिवाय त्यांनी राजनितीमध्ये देखील आपली छाप उमटविली आहे. ते गोरखपूरचे खासदार आहेत. Read More
Ravi Kishan : रवी किशन हे बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक आहेत. २०२४ मध्ये रिलीज झालेल्या 'लापता लेडीज'मधील त्यांच्या कामाचे खूप कौतुक झाले. याशिवाय त्यांची 'मामला लीगल है' ही वेबसीरिजही खूप चर्चेत होती. ...