शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रवी किशन

रवि किशन यांनी हिंदी, भोजपुरी व दाक्षिणात्य अशा ११६ सिनेमांमध्ये काम केलं आहे आणि आताही ते काम करत आहेत. त्यांना भोजपुरी सिनेइंडस्ट्रीतील अमिताभ बच्चन संबोधलं जातं. त्यांनी बॉलिवूडमध्येदेखील चांगल्या भूमिका केल्या आहेत. याशिवाय त्यांनी राजनितीमध्ये देखील आपली छाप उमटविली आहे. ते गोरखपूरचे खासदार आहेत.

Read more

राष्ट्रीय : मतदानाच्या सप्तपदीतील शेवटची फेरी आज; ८ राज्यांत ५७ जागांवर दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

फिल्मी : रवी किशन यांना मोठा दिलासा; DNA टेस्ट करण्यास कोर्टाचा नकार

फिल्मी : रवी किशन यांची DNA चाचणी? मुलगी असल्याचा दावा करणाऱ्या शिनोवाने केली मागणी

फिल्मी : त्यांनी मला मारून टाकलं असतं, वडिलांबाबत रवी किशन यांचा मोठा खुलासा, म्हणाले- ते मला हातोड्याने...

फिल्मी : 'क्या काम किया आपने...' रवी किशनही झाले प्रभावित, छाया कदम यांचं भरभरुन केलं कौतुक

राष्ट्रीय : Yogi Adityanath : रवी किशनसारखा अभिनय करू नका, मतं मागा...; योगींनी घेतली भाजपा खासदाराची फिरकी

फिल्मी : सलमानपासून चार हात लांब रहायचे रवी किशन; 'तेरे नाम'च्या सेटवर दोघांमध्ये निर्माण झालेला अबोला

फिल्मी : मला नेहमीच कमी लेखलं गेलं, बॉलिवूडबद्दल प्रसिद्ध अभिनेते रवी किशन यांचं मोठं वक्तव्य

उत्तर प्रदेश : 'राम…सियाराम….सियाराम…जय जय राम', CM योगींसमोर मुस्लिम तरुणाने गायले राम भजन

फिल्मी : लग्न केलं 'फूल'शी..घरी आली 'पुष्पा'...नवरींच्या अदलाबदलीनं उडला गोंधळ, 'लापता लेडीज'चा मजेशीर ट्रेलर