रवि किशन यांनी हिंदी, भोजपुरी व दाक्षिणात्य अशा ११६ सिनेमांमध्ये काम केलं आहे आणि आताही ते काम करत आहेत. त्यांना भोजपुरी सिनेइंडस्ट्रीतील अमिताभ बच्चन संबोधलं जातं. त्यांनी बॉलिवूडमध्येदेखील चांगल्या भूमिका केल्या आहेत. याशिवाय त्यांनी राजनितीमध्ये देखील आपली छाप उमटविली आहे. ते गोरखपूरचे खासदार आहेत. Read More
Ravi Kishan : चित्रपटांमधून राजकारणात आलेले भाजप खासदार रवी किशन यांची कन्या इशिता शुक्ला अग्निपथ योजनेअंतर्गत संरक्षण दलात सामील होणार आहे. सोशल मीडियावर लोक रवी किशन आणि त्यांची मुलगी इशिता शुक्ला यांचे अभिनंदन होत आहे. ...