शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रवी किशन

रवि किशन यांनी हिंदी, भोजपुरी व दाक्षिणात्य अशा ११६ सिनेमांमध्ये काम केलं आहे आणि आताही ते काम करत आहेत. त्यांना भोजपुरी सिनेइंडस्ट्रीतील अमिताभ बच्चन संबोधलं जातं. त्यांनी बॉलिवूडमध्येदेखील चांगल्या भूमिका केल्या आहेत. याशिवाय त्यांनी राजनितीमध्ये देखील आपली छाप उमटविली आहे. ते गोरखपूरचे खासदार आहेत.

Read more

फिल्मी : ऐश्वर्याबरोबर ब्रेकअपनंतर सलमानची झालेली 'अशी' अवस्था, रवी किशनचा खुलासा, म्हणाला, तेरे नाम'च्या वेळी...

फिल्मी : रवी किशन यांनाही आलेला कास्टिंग काऊचचा अनुभव, म्हणाले, रात्री कॉफीसाठी बोलवलं...

सखी : अभिनेते रवी किशन यांच्या मुलीनं निवडली वेगळी वाट, ‘अग्निपथ’ निवडून इशिता निघाली देशसेवेला!

फिल्मी : कौतुकास्पद! अभिनेता रवी किशन यांची मुलगी अभिनयाऐवजी होतेय सैन्यात भरती; जाणून घ्या तिच्याबद्दल

फिल्मी : 'त्याने मला रात्री कॉफी प्यायला बोलवले अन्...', रवी किशनने 'मायानगरी'ची केली पोलखोल

फिल्मी : २६ जानेवारीच्या परेडसाठी मेहनत घेतेय रवी किशनची मुलगी; ७ गर्ल्स बटालियनची कॅडेट, म्हणाले- ही अभिमानाची...

क्राइम : Ravi Kishan : अभिनेते, भाजपा खासदार रवी किशन यांची 3.25 कोटींची फसवणूक; 34 लाखांचा चेक बाऊन्स अन्...

फिल्मी : Ravi Kishan Daughter: खूप सुंदर आणि ग्लॅमरस आहे अभिनेता आणि भाजपा नेते रवी किशनची लेक, पाहा खास फोटो

फिल्मी : Agnipath Scheme: रवी किशन यांच्या लेकीची ‘अग्निपथ’मध्ये भरती होण्याची इच्छा, लोक म्हणाले...

राष्ट्रीय : Ravi Kishan: आई बरी होऊन घरी आली, अभिनेता रवि किशन यांच्या मातोश्रींची कॅन्सरवर मात