रवि किशन यांनी हिंदी, भोजपुरी व दाक्षिणात्य अशा ११६ सिनेमांमध्ये काम केलं आहे आणि आताही ते काम करत आहेत. त्यांना भोजपुरी सिनेइंडस्ट्रीतील अमिताभ बच्चन संबोधलं जातं. त्यांनी बॉलिवूडमध्येदेखील चांगल्या भूमिका केल्या आहेत. याशिवाय त्यांनी राजनितीमध्ये देखील आपली छाप उमटविली आहे. ते गोरखपूरचे खासदार आहेत. Read More
Sonali kulkarni: सध्या सोशल मीडियावर या शोमधील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सोनाली रवि किशन यांच्यासोबत दिलेल्या इंटिमेट सीनविषयी बोलताना दिसत आहे. ...
‘whistleblower' या वेबसिरीजच्या प्रमोशनसाठी यी सिरीजची स्टारकास्ट द कपिल शर्मा शोमध्ये आली होती. त्यावेळी, वेबसिरीजसाठी कास्टींग आणि इंटीमेट सीनबाबतचा एक किस्सा सोनालीने शेअर केला. ...
भोजपुरी चित्रपटातील अश्लीलतेबाबत सातत्याने चर्चा होत असते. यापूर्वीही रवि किशन यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. आताही पत्राद्वारे भोजपुरी चित्रपट इंडस्ट्रीची व्यथा किशन यांनी मांडली आहे. ...