लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रवी शास्त्री

रवी शास्त्री

Ravi shastri, Latest Marathi News

‘धोनी अनेक दिवस मोबाईल न वापरता राहू शकतो’ - Marathi News | 'Dhoni can stay without mobile for many days', ravi shashtri | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :‘धोनी अनेक दिवस मोबाईल न वापरता राहू शकतो’

इतका संयमी खेळाडू कधी पाहिलेला नाही : रवी शास्त्री ...

MS Dhoni Phone Number: 'माझ्याकडे आजही धोनीचा मोबाईल नंबर नाही', असं का म्हणाले रवी शास्त्री? वाचा... - Marathi News | Ravi Shastri Said Till Date I Do Not Have Ms Dhoni Phone Number | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'माझ्याकडे आजही धोनीचा मोबाईल नंबर नाही', असं का म्हणाले रवी शास्त्री? वाचा...

भारतीय क्रिकेट संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी ड्रेसिंग रुममधील खेळाडूंसोबतचे काही किस्से आणि गोष्टी एका मुलाखतीत कथन केल्या आहेत. गेल्या ट्वेन्टी-२० वर्ल्डकपनंतर रवी शास्त्री यांचा संघाच्या प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपुष्टात आला. ...

‘बॉयफ्रेन्ड’नं चॅलेंज दिलं अन् अमृता सिंग विनोद खन्नाच्या हात धुवून मागे लागली...; एक भन्नाट लव्हस्टोरी - Marathi News | vinod khanna and amrita singh love story in marathi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘बॉयफ्रेन्ड’नं चॅलेंज दिलं अन् अमृता सिंग विनोद खन्नाच्या हात धुवून मागे लागली...!!

vinod khanna and amrita singh love story : होय,‘बॉयफ्रेन्ड’नं गमती गमतीत अमृताला चॅलेंज केलं आणि मग काय अमृता जणू जिद्दीलाच पेटली. ...

Ravi Shastri : ६ वर्ल्ड कप खेळल्यानंतर सचिन तेंडुलकरनं एक जिंकला, म्हणून...; रवी शास्त्री यांचे विराटच्या बचावात मोठे विधान  - Marathi News | It took Tendulkar 6 World Cups before winning one, Ganguly, Dravid, Laxman haven't won World Cup, doesn't mean they are bad players, say Ravi Shastri | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :६ वर्ल्ड कप खेळल्यानंतर सचिन तेंडुलकरनं एक जिंकला, म्हणून...; रवी शास्त्रींकडून विराटचा बचाव

Ravi Shastri Comes In Support Of Kohli भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री ( Ravi Shastri) हे पुन्हा एकदा विराट कोहली ( Virat Kohli) याच्या बचावासाठी मैदानावर उतरले. ...

Virat Kohli आणखी 2 वर्ष कसोटी कर्णधारपदावर राहिला असता, परंतु अनेकांना त्याचे यश पचले नसते; Ravi Shastri यांचा खळबळजनक दावा - Marathi News | Ravi Shastri feels that Virat Kohli could have continued as the Test skipper for 2 more years but hinted that certain people wouldn't be happy with it | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'विराट कोहली आणखी 2 वर्ष कसोटी कर्णधारपदावर राहिला असता, परंतु अनेकांना त्याचे यश पचले नसते'

Ravi Shastri opens up on Virat Kohli's Test captaincy - ट्वेंटी-२० संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर विराटकडून BCCIनं वन डे संघाचेही कर्णधारपद काढून घेतले. त्यानंतर दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील पराभवामुळे विराटनं कसोटी संघाचे नेतृत्वही सोडले ...

"विजय मिळवण्याच्या प्रयत्नांत पराभव झाला तरी हरकत नाही..." - Marathi News | It doesn't matter if you lose in an attempt to win ravi shastri writes about virat kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"विजय मिळवण्याच्या प्रयत्नांत पराभव झाला तरी हरकत नाही..."

विराटची सकारात्मकवृत्ती पाहून मी फार प्रभावित झालो.  विराट मला कृतसंकल्प वाटला. असेही जाणवले की तो पैलू पाडता येणार नाही, असा ‘बहुमोल हिरा’ आहे.  ...

Reason Behind Virat Kohli Schoking Decision : कुछ तो गडबड है...!; विराट कोहलीच्या धडाधड निर्णयांमागे काहीतरी वेगळं शिजतंय! - Marathi News | Reason Behind Virat Kohli Shocking Decision : there is split between Virat and BCCI? or any other reason he stepped down all three format captain | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कुछ तो गडबड है...!; विराट कोहलीच्या धडाधड निर्णयांमागे काहीतरी वेगळं शिजतंय!

Reason Behind Virat Kohli Shocking Decision : विराट कोहली आणि रवी शास्त्री ही जोडी म्हणजे टीम इंडियासाठी विजयाचं समीकरण बनली होती. त्यांची कार्यपद्धती ही वेगळी होती, परंतु त्यातून भारताला हवा तो रिझल्ट मिळत होता, पण... ...

Ravi Shastri : माझ्यासाठी दुःखाचा दिवस, हा संघ आपण मिळून तयार केला होता; रवी शास्त्री यांची भावनिक पोस्ट - Marathi News | Sad day for me personally as this is the team we built together, Ravi Shastri on Virat Kohli Stepping Down as India Test Captain | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ravi Shastri : माझ्यासाठी दुःखाचा दिवस, हा संघ आपण मिळून तयार केला होता; रवी शास्त्री यांची भावनिक पोस्ट

Ravi Shastri on Virat Kohli's decision : भारतीय कसोटी संघाचे कर्णधारपद सोडण्याच्या विराट कोहलीच्या निर्णयाचा सर्वात मोठा धक्का माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांना बसणे साहजिक आहे. ...