लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रवी शास्त्री

रवी शास्त्री

Ravi shastri, Latest Marathi News

WTC Final 2021 : भारताचे हेड कोच रवी शास्त्री खेळाडूंसह Winston लाही देत आहेत प्रशिक्षण, Video - Marathi News | WTC Final 2021 : Team India Head coach Ravi Shastri share a video, give training to dog | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WTC Final 2021 : भारताचे हेड कोच रवी शास्त्री खेळाडूंसह Winston लाही देत आहेत प्रशिक्षण, Video

WTC Final 2021 : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलपूर्वी भारतीय संघानं दोन गट पाडून सरावाला सुरूवात केली. ...

WTC Final 2021: रिषभ पंतनं केली रवी शास्त्री यांच्याकडे शार्दूल ठाकूरची तक्रार, Video मध्ये कैद झाला सारा प्रकार! - Marathi News | 'Shardul nets par chala gaya seedha': Rishabh Pant tells Ravi Shastri after intra-squad match, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WTC Final 2021: रिषभ पंतनं केली रवी शास्त्री यांच्याकडे शार्दूल ठाकूरची तक्रार, Video मध्ये कैद झाला सारा प्रकार!

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलपूर्वी भारतीय संघानं दोन गट पाडून सरावाला सुरूवात केली. 18 जूनपासून न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्याला सुरुवात होणार आहे. ...

शास्त्री-कोहली यांची प्रतिष्ठा पणाला, न्यूझीलंडला कमी लेखण्याची चूक करू नका - Marathi News | Don't underestimate Shastri-Kohli's reputation, don't underestimate New Zealand | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शास्त्री-कोहली यांची प्रतिष्ठा पणाला, न्यूझीलंडला कमी लेखण्याची चूक करू नका

दोन्ही मालिकांमध्ये भारतापुढे खडतर आव्हान राहणार आहे. इंग्लंडमध्ये कसोटीत भारतीय संघाची कामगिरी विशेष चांगली ठरलेली नाही. ...

Virat Kohli audio Leaked ; 'लाला सिराज को स्टार्ट से ही लगा देंगे', कोहलीचा शास्त्रींसोबतच्या चर्चेचा Audio लिक; शास्त्री म्हणाले... - Marathi News | Lala Siraj sabko start se hi laga denge Leaked audio from Virat Kohli presser creates a stir among fans | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Virat Kohli audio Leaked ; 'लाला सिराज को स्टार्ट से ही लगा देंगे', कोहलीचा शास्त्रींसोबतच्या चर्चेचा Audio लिक; शास्त्री म्हणाले...

IND vs NZ: रवी शास्त्री व विराट कोहली न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यासाठीच्या रणनितीवर चर्चा करत होते आणि दोघंही लाइव्ह आहेत याची कल्पना त्यांना नव्हती. ...

डब्ल्यूटीसी फायनल तीन सामन्यांची असावी- रवी शास्त्री - Marathi News | Best of three series will be ideal to decide WTC says Ravi Shastri | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :डब्ल्यूटीसी फायनल तीन सामन्यांची असावी- रवी शास्त्री

शास्त्री पत्रकारांशी बोलताना म्हणाले,‘ कसोटी चॅम्पियनशिप लोकप्रिय करायची असेल तर भविष्यात तीन सामन्यांचञया आयोजनाद्वारे विजेता ठरविला जाणेयोग्य ठरेल. ...

टेनिसपटू गॅब्रिएलाला प्रपोज करण्यासाठी अर्जेंटिनामध्ये गेले होते रवी शास्त्री, बॉलिवूड अभिनेत्रींसोबतही जोडलं गेलं नाव - Marathi News | Happy Birthday : Ravi Shastri affaire with argentina Gabriela sabatinie & bollywood actress amrita singh | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :टेनिसपटू गॅब्रिएलाला प्रपोज करण्यासाठी अर्जेंटिनामध्ये गेले होते रवी शास्त्री, बॉलिवूड अभिनेत्रींसोबतही जोडलं गेलं नाव

Happy Birthday : भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री ( Ravi Shastri) यांचा आज वाढदिवस. क्रिकेट कारकीर्दित बिनधास्त अंदाज आणि ग्लॅमर बॉय अशी त्यांची ओळख होती. प्रशिक्षकाच्या भूमिकेतही त्यांचा हाच अंदाज पाहायला मिळत आहे. ...

WTC Final, Ravi Shastri : रवी शास्त्री यांनी कसोटी वर्ल्ड कप जिंकण्यासाठी टीम इंडियाला दिला त्रिसूत्री मास्टरप्लान! - Marathi News | WTC Final: Ravi Shastri Introduces Three New Training Methods That Will Help Virat Kohli & Co Adapt Quicker | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :WTC Final, Ravi Shastri : रवी शास्त्री यांनी कसोटी वर्ल्ड कप जिंकण्यासाठी टीम इंडियाला दिला त्रिसूत्री मास्टरप्लान!

WTC Final, Ravi Shastri Introduces Three New Training Methods That Will Help Virat Kohli & Co Adapt Quicker भारतीय संघ २ जूनला लंडन दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. इंग्लंड दौऱ्यावर जाणारे सर्व खेळाडू मुंबईत विलगीकरणात आहेत. ...

मला या ‘बिनधास्त’ संघाचा मोठा अभिमान, कारण...; रवी शास्त्रींकडून खेळाडूंचं कौतुक - Marathi News | I am very proud of this Bindhasth Indian Cricket team says Ravi Shastri | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मला या ‘बिनधास्त’ संघाचा मोठा अभिमान, कारण...; रवी शास्त्रींकडून खेळाडूंचं कौतुक

रवी शास्त्री २०१७ पासून भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत. विश्वचषक २०१९ नंतर त्यांचा प्रशिक्षक पदाचा कार्यकाळ वाढविण्यात आला. ...