तुपकरांनी यावेळी सर्वांची मते जाणून घेत बुलढाणा, चिखली, सिंदखेड राजा, मेहकर, खामगाव, जळगाव जामोद आदी सहा विधानसभा मतदारसंघात उमेदवार उभे करणार असल्याचे स्पष्ट केले. ...
रविकांत तुपकर यांनी मीडियातून जे आरोप केलेत तेच पत्रात आहे. तुपकरांनी ज्यांच्यावर आरोप केले ते राजू शेट्टी बैठकीला यायला तयार आहेत मग तुम्ही का टाळताय असा प्रश्न शिस्तपालन समितीने केला आहे. ...