स्वाभिमानी शेतकरी संघटनेला रामराम ठोकलेल्या रविकांत तूपकर यांनी कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याशी संधान साधले आहे. त्यांना बुलढाण्यातून विधानसभेची उमेदवारी देण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत; पण ‘रयत’ऐवजी ‘कमळ’ या चिन्हावर निवडणूक लढविण्याची अट ...
सर्वसामान्यांनी राष्टÑवादी काँग्रेस आघाडीचे उमदेवार डॉ. राजेंद्र शिंगणे यांना पाठबळ देऊन या संधीचे सोने करावे, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी केले. ...
वर्धेत काँग्रेसने चारूलता टोकस यांच्या एकमेव नावाची शिफारस पक्षश्रेष्ठींकडे केली आहे, तर राष्टÑवादीने बुलडाण्यात डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे नाव जाहीर केले. त्यामुळे विदर्भात ‘स्वाभिमानी’ची ‘शिट्टी’ वाजणार नाही, हे स्पष्टच होत आहे. ...
‘यामुळेच... तुपकरांचं नेतृत्व... काळजात घर करतं’, अशी पोस्ट सोशल मीडियावर फिरतेय. तिची शहानिशा केली असता, रविकांत तुपकर यांच्या संवेदनशीलतेचा परिचय देणारा किस्सा समोर आला आहे. ...