लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रवींद्र वायकर

Ravindra Waikar Latest news

Ravindra waikar, Latest Marathi News

रवींद्र वायकर  Ravindra Waikar मुंबईतून चारवेळा नगरसेवक म्हणून निवडून आले. २००६ ते १० या कालावधीत ते स्थायी समितीचे अध्यक्ष होते. २००९ पासून सलग तीनवेळा ते विधानसभेवर निवडून गेले. २०१४ ते २०१९ या कालावधीत वायकर यांच्याकडे उच्च आणि तंत्रशिक्षण राज्यमंत्रिपदाची जबाबदारी होती.
Read More
आ. रवींद्र वायकरांची पाच तास चाैकशी; ५०० कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आराेप - Marathi News | come Ravindra waikar's five-hour Chaiksi; Alleged misappropriation of Rs. 500 crores | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आ. रवींद्र वायकरांची पाच तास चाैकशी; ५०० कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आराेप

वायकर यांनी मातोश्री स्पोर्ट्स ट्रस्ट आणि सुप्रीमो बँक्वेटच्या नावाने शेकडो कोटींचा घोटाळा केला असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. ...

आरेतील रस्ते व अन्य सुविधांसाठी पालिका आयुक्तांसोबत बैठक घेणार - Marathi News | A meeting will be held with the municipal commissioner for roads and other facilities in Aarey | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरेतील रस्ते व अन्य सुविधांसाठी पालिका आयुक्तांसोबत बैठक घेणार

आरेतील ४५ कि.मीच्या अंतर्गत रस्त्यावरील पडलेले खड्डे बुजविण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून करण्यात यावे, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्याची माहिती  सभागृहाला देत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. ...

हॉटेल बांधकामप्रकरणी रवींद्र वायकरांना तूर्त दिलासा, आदेश ‘जैसे-थे’ ठेवण्याचे निर्देश - Marathi News | Immediate relief to Ravindra Waikar in the case of hotel construction, instructions to keep the order 'as is' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हॉटेल बांधकामप्रकरणी रवींद्र वायकरांना तूर्त दिलासा, आदेश ‘जैसे-थे’ ठेवण्याचे निर्देश

न्या. सुनील शुक्रे व न्या. राजेश पाटील यांच्या खंडपीठाने वायकर यांनी याचिकेत नमूद केलेल्या काही विधानांवर आक्षेप घेतला. ...

पालिका निर्णयाविरोधात रवींद्र वायकर यांची उच्च न्यायालयात याचिका - Marathi News | Ravindra Waikar's petition in the High Court against the municipal decision | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिका निर्णयाविरोधात रवींद्र वायकर यांची उच्च न्यायालयात याचिका

या याचिकेवर बुधवारी सुनावणी होणार आहे. ...

रवींद्र वायकरांचे ५०० कोटींचे अलिशान हॉटेल पाडणार; किरीट सोमय्या ठाकरे गटाच्या हात धुवून मागे लागले - Marathi News | Ravindra Waikar's 500 crore luxurious hotel will be demolished; Kirit Somayya Thackeray group washed their hands and retreated | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रवींद्र वायकरांचे ५०० कोटींचे अलिशान हॉटेल पाडणार; किरीट सोमय्या ठाकरे गटाच्या हात धुवून मागे लागले

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकार नगरविकास मंत्रालयाने मुंबई महानगरपालिकेला या संबंधी कारवाई करण्यासाठी निर्देश दिले आहेत. ...

रवींद्र वायकर यांच्या कथित घोटाळ्याची चौकशी सुरू, महापालिका अधिकारीही रडारवर - Marathi News | The investigation into the alleged scam of Ravindra waikar is on, municipal officials are also on the radar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रवींद्र वायकर यांच्या कथित घोटाळ्याची चौकशी सुरू, महापालिका अधिकारीही रडारवर

Ravindra waikar: जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर असलेल्या उद्यानाच्या आरक्षित भूखंडावर पंचतारांकित हॉटेल उभारण्यात येत आहे. यामध्ये, ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांनी ५०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला आहे. ...

भाजपा उमेदवाराचं डिपॉझिट जप्त होणार; रवींद्र वायकरांनी समजावलं मतांचे गणित - Marathi News | Andheri By Election: BJP candidate deposit will be confiscated claim by Shiv Sena Uddhav Thackeray party leader Ravindra Waikar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपा उमेदवाराचं डिपॉझिट जप्त होणार; रवींद्र वायकरांनी समजावलं मतांचे गणित

एखाद्या व्यक्तीच्या घरातील कुणाचं निधन झालं असेल तर सहानुभूती मिळणार की नाही? हे ज्यांना कळत नसेल अक्कल नसेल तर काही बोलण्यात अर्थ नाही असा टोला त्यांनी भाजपाला लगावला.  ...

चर्चेत नसलेल्या Ravindra Waikar यांची ED चौकशी कशासाठी? CM Uddhav Thackerayना घेरण्याचा प्रयत्न? - Marathi News | Why ED inquiry of Ravindra Waikar who is not under discussion? Trying to surround CM Uddhav Thackeray? | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :चर्चेत नसलेल्या Ravindra Waikar यांची ED चौकशी कशासाठी? CM Uddhav Thackerayना घेरण्याचा प्रयत्न?

Anil Parab, Pratap Saranaik, Anil Deshmukh, Ajit Pawar's relatives, Hasan Mushrif, Bhavana Gawli, Arjun Khotkar आणि Prajakt Tanpure यांच्यानंतर EDने आपला मोर्चा Shiv Senaच्या आणखी एका आमदाराकडे वळवलाय. मुख्यमंत्री Uddhav Thackeray यांचे अत्यंत विश्वा ...