रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौौन्सिल बॉडी सदस्यपदी बाबासाहेब भोस व महादजी शिंदे विद्यालयाचे प्राचार्य तुकाराम कन्हेरकर यांची निवड झाली आहे. ...
शिरढोण (ता. शिरोळ) येथील रयत शिक्षण संस्थेच्या आर. बी. विद्यालयाची इमारत धोकादायक बनल्याच्या कारणातून विद्यालय बंद आहे; त्यामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक गैरसोय होत आहे. ...
तळागाळातील मुलांसाठी शिक्षणाची कवाडं खुली करून देण्यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ४ आॅक्टोबर १९१९ रोजी विजया दशमीला सुरू केलेली रयत शिक्षण संस्था शताब्दी महोत्सव साजरा करत आहे. या संस्थेतून तब्बल साडेचार लाख विद्यार्थी ज्ञान घेत आहेत. ...
देशात सध्या मुस्लिम समाजाला नव्हे, तर दलित, आदिवासी व श्रमिकांना लक्ष्य करण्याचे षड्यंत्र सुरू असून जात, धर्म, मतभेद बाजूला ठेवून क्रूर शक्तींविरोधात आपण उभे राहिलो पाहिजे, तरच आपण पुढील पिढीला काहीतरी देऊ, असे आवाहन मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्याय ...