लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बांधकाम उद्योग

बांधकाम उद्योग

Real estate, Latest Marathi News

मुंबईत जुलैमध्ये १२ हजार मालमत्तांची विक्री; राज्याच्या तिजोरीत १०४७ कोटी रुपयांचा महसूल  - Marathi News | about 12 thousand properties sold in july in mumbai 1047 crores of revenue in the state treasury | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत जुलैमध्ये १२ हजार मालमत्तांची विक्री; राज्याच्या तिजोरीत १०४७ कोटी रुपयांचा महसूल 

गेल्या दीड वर्षापासून मुंबईतील मालमत्ता विक्रीचा धडाका कायम असून, जुलै महिन्यात मुंबईत १२ हजार १२९ मालमत्तांची विक्री झाली. ...

मुंबईतील घरांची भाडी ९ टक्क्यांनी महागली; ६ महिन्यांत २ लाख मालमत्ता भाडेतत्त्वावर - Marathi News | house rents in mumbai rise by 9 percent 2 lakh property on lease in 6 months | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील घरांची भाडी ९ टक्क्यांनी महागली; ६ महिन्यांत २ लाख मालमत्ता भाडेतत्त्वावर

गेल्या दीड वर्षांपासून एककीडे मुंबईत घर खरेदी जरी जोमात असली तरी घर भाड्याने घेऊन राहण्याचा ट्रेन्डही मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून आले आहे. ...

बेकायदा बांधकामातून नफा कमावला, आता फ्लॅटधारकांना पैसे परत करा - Marathi News | Profit made from illegal construction, now return money to flat owners court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेकायदा बांधकामातून नफा कमावला, आता फ्लॅटधारकांना पैसे परत करा

ठाण्यातील विकासकाला ८ कोटी रुपये जमा करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश ...

घर हवे ऐसपैस अन् आलिशान लक्झरी घरांची विक्री वाढली, २७ टक्के वाढीची नोंद - Marathi News | Sales of luxury homes increased, recording a 27 percent increase | Latest real-estate News at Lokmat.com

रिअल इस्टेट :घर हवे ऐसपैस अन् आलिशान लक्झरी घरांची विक्री वाढली, २७ टक्के वाढीची नोंद

देशातील सात प्रमुख महानगरांमध्ये आलिशान अर्थात लक्झरी घरांची विक्री यावर्षी जानेवारी ते जून या कालावधीत २७ टक्क्यांनी वाढली आहे. ...

मालमत्ता विकणाऱ्यांचे आता होणार नुकसान; नकारात्मक पाऊल; उद्योग जगातात सूर - Marathi News | Property sellers will now suffer losses; negative step in Budget 2024; Tune in the world of real estate industry | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मालमत्ता विकणाऱ्यांचे आता होणार नुकसान; नकारात्मक पाऊल; उद्योग जगातात सूर

'इंडेक्सेशन' लाभ हटविण्याचा निर्णय मंगळवारच्या केंद्रीय अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आला आहे. ...

मुंबईत २ लाख मालमत्ता भाड्याने! गतवर्षीच्या तुलनेत यंदा १३ टक्क्यांनी वाढ  - Marathi News | about 2 lakh property for rent in mumbai 13 percent increase this year compared to last year  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत २ लाख मालमत्ता भाड्याने! गतवर्षीच्या तुलनेत यंदा १३ टक्क्यांनी वाढ 

एकीकडे मुंबईतील मालमत्तांच्या विक्रीमध्ये विक्रमी वाढ होत असतानाच आता दुसरीकडे मालमत्ता भाड्याने घेणाऱ्या लोकांच्या संख्येतही लक्षणीय वाढ होत आहे. ...

मुंबईत गेल्या ६ महिन्यांत २ हजार ५०० आलिशान घरांची विक्री; दिल्ली अव्वल - Marathi News | in mumbai sale of 2 thousand 500 luxury houses delhi tops and mumbai second | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत गेल्या ६ महिन्यांत २ हजार ५०० आलिशान घरांची विक्री; दिल्ली अव्वल

ज्या घरांची किंमत किमान ४ कोटी रुपये किंवा त्यापेक्षा अधिक आहे अशा घरांची विक्री गेल्या सहा महिन्यांत विक्रमी झाली आहे. ...

श्रीमंतांना आजही क्रेझ सेकंड होमची; गेल्या दीड वर्षात २०० कोटी रुपयांपेक्षा जास्त व्यवहार - Marathi News | in mumbai rich people still have a craze for second homes transactions of more than rs 200 crores in last one and a half years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :श्रीमंतांना आजही क्रेझ सेकंड होमची; गेल्या दीड वर्षात २०० कोटी रुपयांपेक्षा जास्त व्यवहार

एकीकडे मुंबई शहरात घरांची विक्रमी विक्री होत असतानाच दुसरीकडे आता श्रीमंत मुंबईकरांनी मुंबईनजीक सेकंड होम घेण्यावरही जोर लावल्याचे दिसते. ...