लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बांधकाम उद्योग

बांधकाम उद्योग

Real estate, Latest Marathi News

सोलापूरातील रे नगरच्या घरांमध्ये क्रश सँडचा वापर - Marathi News | Crush Sand use in Ray Nagar's house in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरातील रे नगरच्या घरांमध्ये क्रश सँडचा वापर

दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी येथे बांधण्यात येणाºया ३० हजार घरकुलांमध्ये कृत्रिम वाळूचा (क्रश सँड) वापर करण्यात आला असून, याद्वारे आठवड्यात १२ घरांचे बांधकाम पूर्ण होणार आहे. ...

महारेराचे पहिले वर्ष संक्रमणाचे! - Marathi News |  The first year of maharera transition! | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महारेराचे पहिले वर्ष संक्रमणाचे!

‘आम्ही पैसे देऊन घर विकत घेतोय, तर ते वेळेत मिळावे’, इतकी रास्त अपेक्षा तरी ग्राहक करूच शकतात. ती आपण पूर्ण करू शकलो नाही, तर आपण कुठे तरी चुकतोय, हे ध्यानात घ्यायलाच हवे. गेल्या कित्येक वर्षांत गृह प्रकल्पाशी निगडित हजारो समस्यांचा डोंगर उभा राहिला ...

महारेरासमोर आव्हानांचा डोंगर - Marathi News |  The mountains of challenges maharera | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महारेरासमोर आव्हानांचा डोंगर

गेल्या वर्षी १ मे रोजी महाराष्ट्रात रेरा कायद्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली आणि महाराष्ट्रातील सर्व स्थावर संपदा प्रकल्प रेराच्या कक्षेत आले. यासाठी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र स्थावर संपदा प्राधिकरणाची स्थापना केली. रेरा कायद्याची अंमलबजावणी ...

रिअल इस्टेटमध्ये ३० टक्के गुंतवणूक वाढली - Marathi News |  30 percent invested in real estate | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रिअल इस्टेटमध्ये ३० टक्के गुंतवणूक वाढली

आर्थिक मंदी असो, नोटाबंदी असो वा जीएसटी असो; प्रत्येक घटकाचा बाजारपेठेवर परिणाम होत असतो. जसा तो इतर घटकांवर झाला तसा तो बांधकाम क्षेत्रावर (रिअल इस्टेट) झाला. मात्र त्यावरही मात करण्यात यश आले. ...

अधिक पारदर्शकतेसाठी जमिनींचे व्यवहार महारेराच्या कक्षेत यावेत - Marathi News |  For greater transparency, the land should be treated in a maharera field | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अधिक पारदर्शकतेसाठी जमिनींचे व्यवहार महारेराच्या कक्षेत यावेत

महारेरा हा विकासक आणि ग्राहकांमधील व्यवहारावर लक्ष ठेवून आहे. मात्र या क्षेत्रातील इतर व्यवहारही महारेरांतर्गत येण्याची गरज आहे. कारण या क्षेत्रात सर्वात जास्त अपारदर्शकता आहे. त्यामुळे निवासी आणि व्यावसायिक गाळ्यांच्या व्यवहारात पारदर्शकता असली, तरी ...

NCRमध्ये PNB हून मोठा घोटाळा, SRS ग्रुपकडून 30 हजार कोटींचा गंडा - Marathi News | SRS Group chairman Anil Jindal, four associates nabbed by Faridabad Police | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :NCRमध्ये PNB हून मोठा घोटाळा, SRS ग्रुपकडून 30 हजार कोटींचा गंडा

दिल्ली-एनसीआरमध्ये पंजाब नॅशनल बँकेहून मोठा घोटाळा झाल्याचं समोर आलं आहे. रिअल इस्टेटमधली नावाजलेली कंपनी असलेल्या SRS ग्रुपनं 20 हजार कुटुंबीयांचे 30 हजार कोटी रुपये हडप केल्याला आरोप आहे. ...

‘रिअल इस्टेट’ला येणार अच्छे दिन ! - Marathi News | Good day to come to 'real estate'! | Latest jalana News at Lokmat.com

जालना :‘रिअल इस्टेट’ला येणार अच्छे दिन !

राज्यशासनाने रेडीरेकनरचे दर स्थिर ठेवल्याने नवीन घर खरेदीच्या प्रतीक्षेत असणाºया मध्यमवर्गीयांना दिलासा मिळणार आहे. ...

महारेरा कायद्यांतर्गत राज्यात १५ हजार प्रकल्पांची नोंदणी - Marathi News | Under the MAHARERA Act, registration of 15 thousand projects in the state | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महारेरा कायद्यांतर्गत राज्यात १५ हजार प्रकल्पांची नोंदणी

महारेरा कायद्यांतर्गत ५०० चौ.मी. क्षेत्र किंवा आठ फ्लॅट असलेल्या बांधकाम स्कीमसाठी महारेरा कायद्यांतर्गत बांधकाम व्यवसायिकास नोंदणी करणे आवश्यक असून आतापर्यंत राज्यात १५ हजारपेक्षा जास्त प्रकल्पांची नोंदणी झाली आहे. यात विदर्भातील ६९० प्रकल्प असल्याच ...