AllNewsPhotosVideos
पाककृती

Latest Recipe in Marathi

Recipe, Latest Marathi News

एखादा पदार्थ तयार करण्याचा मार्ग. पदार्थ तयार करण्यासाठी दिलेल्या सूचना, पाककृती. पाककृतीमध्ये साहित्य काय घ्यावे आणि कसे करावे हे सांगितलेले असते.
Read More
घरी केलेलं पनीर कडक-वातड होतं? विकतसारखे पनीर करण्याची ही घ्या १ खास युक्ती... - Marathi News | how to make paneer at home in 30 minutes How to make Paneer How to make Paneer at home | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :घरी केलेलं पनीर कडक-वातड होतं? विकतसारखे पनीर करण्याची ही घ्या १ खास युक्ती...

how to make paneer at home in 30 minutes : How to make Paneer : घरी तयार केलेलं पनीर विकतसारखे मऊ, मुलायम होण्यासाठी घरच्याघरी पनीर तयार करण्याची सोपी कृती पाहूयात. ...

घरात भाजी नाही ? आयत्यावेळी करा १० मिनिटांत होणारी कोथिंबीरीची भाजी, चव अशी की... - Marathi News | How to make Kothimbir Zunka CORIANDER AND BESAN CURRY | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :घरात भाजी नाही ? आयत्यावेळी करा १० मिनिटांत होणारी कोथिंबीरीची भाजी, चव अशी की...

How to make Kothimbir Zunka : Fresh Coriander leaves Dry Curry Recipe : फक्त एक जुडी कोथिंबीर वापरुन पटकन होणारी कोथिंबीरची भाजी अगदी सहज तयार करु शकतो... ...

रोजच्या पोळ्या होतील खूप पौष्टिक! भिजवताना कणकेत घाला ५ पदार्थ - साधी पोळीही लागेल चवदार - Marathi News | 5 simple tips to make your regular chapati atta more nutritious, how to make chapati or roti more healthy | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :रोजच्या पोळ्या होतील खूप पौष्टिक! भिजवताना कणकेत घाला ५ पदार्थ - साधी पोळीही लागेल चवदार

आजी आषाढात हमखास करायची तसे लाल भोपळ्याचे घारगे करण्याची पारंपरिक रेसिपी - पावसाळा स्पेशल... - Marathi News | Bhoplyache Gharge Maharashtrian Style Sweet Pumpkin Puris How to make ghare? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आजी आषाढात हमखास करायची तसे लाल भोपळ्याचे घारगे करण्याची पारंपरिक रेसिपी - पावसाळा स्पेशल...

Bhoplyache Gharge : How to make ghare : घारगे हा पारंपरिक पदार्थ करा, कृती अगदी सोपी... ...

मेदूवड्यात मधोमध परफेक्ट छिद्र पाडताच येत नाही? १ सोपी ट्रिक-करा गोल गरगरीत मेदूवडे - Marathi News | how to make restaurant style medu vada of perfect round shape, how to get medu vada perfect shape | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मेदूवड्यात मधोमध परफेक्ट छिद्र पाडताच येत नाही? १ सोपी ट्रिक-करा गोल गरगरीत मेदूवडे

Tips And Tricks For Perfect Round Shape Medu vada: मेदूवडा करताना हा अनुभव अनेकजणींना येतो. त्यासाठीच ही एक सोपी ट्रिक पाहून घ्या....(how to make restaurant style medu vada of perfect round shape) ...

पराठा एक चवी अनेक ! 'फोर इन वन' पराठ्याची व्हायरल रेसिपी, करायला सोपा चवीला टेस्टी... - Marathi News | how to make 4 in one pratha recipe 4 in one pratha | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पराठा एक चवी अनेक ! 'फोर इन वन' पराठ्याची व्हायरल रेसिपी, करायला सोपा चवीला टेस्टी...

how to make 4 in one pratha recipe : एकाच पराठ्यामध्ये चार वेगवेगळे स्टफिंग भरुन घरच्या घरी करा हा ट्रेंडिग व्हायरल पराठा... ...

घरात कोणतीच भाजी नसेल तर २ टोमॅटो घ्या, ५ मिनिटांत करा चमचमीत चटणी-बघा सोपी रेसिपी - Marathi News | how to make tomato chutney, easy and simple recipe for tomato chutney, quick and instant recipe of tomato chutney | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :घरात कोणतीच भाजी नसेल तर २ टोमॅटो घ्या, ५ मिनिटांत करा चमचमीत चटणी-बघा सोपी रेसिपी

How To Make Tomato Chutney: एखाद्या वेळी घरात भाजी नसेल तर २ टोमॅटो घेऊन ही चटपटीत चटणी करा..(easy and simple recipe for tomato chutney) ...

मॉल- मल्टीप्लेक्समध्ये मिळतात तसे चटपटीत- गरमागरम ‘मसाला कॉर्न’ घरी करायचेत? घ्या सोपी रेसिपी - Marathi News | chatpata masala corn recipe, how to make masala corn at home, healthy recipe of sweet corn | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मॉल- मल्टीप्लेक्समध्ये मिळतात तसे चटपटीत- गरमागरम ‘मसाला कॉर्न’ घरी करायचेत? घ्या सोपी रेसिपी

Chatpata Masala Corn Recipe In Marathi: मसाला कॉर्न करण्याची एकदम सोपी आणि अतिशय चवदार रेसिपी एकदा नक्की बघा...(how to make masala corn at home?) ...