Marathi News
टॉपिक
पाककृती
All
News
Photos
Videos
Latest Recipe in Marathi
FOLLOW
Recipe, Latest Marathi News
एखादा पदार्थ तयार करण्याचा मार्ग. पदार्थ तयार करण्यासाठी दिलेल्या सूचना, पाककृती. पाककृतीमध्ये साहित्य काय घ्यावे आणि कसे करावे हे सांगितलेले असते.
Read More
सखी :
टोमॅटो न घालता पावभाजी करता येते? पाहा टोमॅटोशिवाय पदार्थ करण्याची भन्नाट युक्ती, महाग टोमॅटोला पर्याय
सखी :
आषाढ तळला की नाही? घ्या आषाढ स्पेशल पारंपरिक गोड पुऱ्या करण्याची सोपी रेसिपी
Aashadh Special Gulachi Goad Poori: आषाढ महिन्यात मराठवाडा भागात तिखट- मिठाच्या पुऱ्या करण्यासोबतच गोड पुऱ्या करण्याची परंपरा आहे. या गोड पुऱ्या कशा करायच्या पाहा..(special sweet puri recipe in marathi). ...
सखी :
मुसळधार पावसात खा गरमागरम मक्याचे आप्पे, झटपट होणारी खमंग, क्रिस्पी सोपी रेसिपी...
How To Make Sweet Corn Appe : यंदाच्या पावसाळ्यात अशाच मक्याच्या दाण्यांपासून झटपट होणारे मक्याचे आप्पे नक्की ट्राय करा.... ...
सखी :
मूगडाळ-पनीर चिला म्हणे जान्हवी कपूरला आवडतो फार, पाहा आपल्या पारंपरिक धिरड्याचाच नवा प्रकार...
High-Protein Paneer Stuffed Moong Dal Chilla Recipe : जान्हवी कपूरचा आवडता मूग डाळ पनीर चिला, हेल्दी ब्रेकफास्ट चा नवा ऑप्शन... ...
सखी :
उपवासाचं थालीपीठ कधी वातड तर कधी कडक होतं? ५ टिप्स- भाजणीचं थालीपीठ होईल परफेक्ट
Ashadhi Ekadashi Special: आषाढी एकादशीला थालीपीठ करणार असाल तर या टिप्स तुमच्या नक्कीच उपयोगी येतील. यामुळे थालीपीठ अजिबातच वातड, कडक होणार नाही.(how to make upvas bhajani thalipith) ...
सखी :
आषाढी एकादशी स्पेशल : बटाट्याचे फ्रेंच फ्राईज आवडतात, मग आता करा उपवासाचे पौष्टिक फ्रेंच फ्राईज...
Ashadhi Ekadashi Special : Crispy & Perfect Fating French Fries Recipe : लहान मुलांचा उपवास असला की प्रश्न पडतो, त्यांना काय खायला द्यायचे, हे उपवासाचे फ्रेंच फ्राईज मुलांना नक्की आवडतील. ...
सखी :
आषाढी एकादशी स्पेशल : करा उपवासाची इडली- मऊ लुसुलुशीत इडली करा झटपट-पावसाळ्यात पचायलाही हलकी
Ashadhi Ekadashi Special Farali Idli: आषाढी एकादशीच्या दिवशी तेच ते नेहमीचे भगर, साबुदाण असे पदार्थ खाण्यापेक्षा ही एक वेगळी रेसिपी करून पाहा...(upavasachi idli recipe in Marathi) ...
सखी :
आषाढी एकादशी स्पेशल : साबुदाण्याचे वडे नको नी खिचडी नको, फक्त १० मिनिटांत करा उपवासाचा पराठा
Fasting Vrat Special Recipe : Sabudana Paratha Recipe For Fast : उपवास असला की साबुदाण्याचे वडे, खिचडी आपण नेहमीच खातो, परंतु यंदा उपवासाचा स्पेशल पराठा नक्की ट्राय करुन पाहा... ...
Previous Page
Next Page