Marathi News
टॉपिक
पाककृती
All
News
Photos
Videos
Latest Recipe in Marathi
FOLLOW
Recipe, Latest Marathi News
एखादा पदार्थ तयार करण्याचा मार्ग. पदार्थ तयार करण्यासाठी दिलेल्या सूचना, पाककृती. पाककृतीमध्ये साहित्य काय घ्यावे आणि कसे करावे हे सांगितलेले असते.
Read More
सखी :
एका घोटातच तरतरी देणारा फक्कड चहा! व्हा रिफ्रेश एका मिनिटांत-पाहा चहा मसाल्याची पावसाळा स्पेशल रेसिपी
Chaha Masala Recipe In Marathi: एका घोटातच अंगातली सगळी मरगळ काढून टाकणारा चहा मिळाला तर क्या बात है... असाच चहा तुमच्या घरी करण्यासाठी बघा ही चहा मसाल्याची खास रेसिपी (how to make tea masala at home) ...
सखी :
साध्या जेवणालाही चटकदार चव आणणारी आणि वर्षभर टिकणारी दही मिरची, रेसिपी बघा- लगेच करा
How To Make Dahi Mirchi: चटपटीत चवीची दही मिरची एकदा करून पाहा. तुमचं रोजचं, साधं जेवणही अगदी रंगतदार होईल...(dahi mirchi recipe in Marathi) ...
सखी :
उरलेल्या भाताचा नेहमी फोडणीचा भातच का करावा ? ही घ्या झटपट झणझणीत रेसिपी...
Leftover Rice Thepla : Rice Thepla Recipe : उरलेल्या भातापासून बनवा एक खास सोपी डिश घरातली मंडळी आवडीने ताव मारत खातील... ...
सखी :
कडधान्यांची उसळ नेहमीचीच, आता त्याचे टम्म फुगणारे जाळीदार आप्पे करून पाहा, घ्या सोपी रेसिपी
How To Make Appe From Legumes: तांदूळ न वापरता वेगवेगळी कडधान्ये घालून आप्पे कसे करायचे, याची ही एकदम सोपी रेसिपी पाहा. मुलांच्या डब्यासाठी, नाश्त्यासाठी हा एकदम उत्तम पर्याय आहे... (easy recipe of making appe from legumes) ...
सखी :
अबब चेन्नईत ५०० रुपयांना १ प्लेट इडली!! पाहा ब्लड- शुगर नियंत्रित ठेवणाऱ्या 'त्या' इडलीची खासियत...
One Plate Idli Costs 500 Rupees In Chennai: तब्बल ५०० रुपयांना मिळणारी चेन्नईची ती खास इडली बघा आहे तरी कशी... (idli which helps to control blood sugar level) ...
सखी :
स्वयंपाक खूपच उरला? अन्न वाया न घालवता करा ६ चमचमीत पदार्थ- बघता बघता होतील फस्त..
...
सखी :
फणसाचे गरे पोटाला बरे, म्हणूनच खा फणसाचे कुरकुरीत वेफर्स - कोकणी पद्धतीची पारंपरिक रेसिपी...
Tasty & Crispy Jackfruit Chips : कच्च्या फणसाच्या गऱ्यांची भाजी तर खातोच पण, पारंपरिक कोकणी पद्धतीचे चिप्स नक्की ट्राय करा... ...
सखी :
एकदाच बनवून ठेवा हे डोसा प्रिमिक्स आणि अगदी १० मिनिटांत करा उडुपी डोसा...
Instant Dosa Recipe : Instant Dosa Mix : ना डाळ - तांदूळ भिजत घालायची झंझट, ना पीठ आंबवण्याचे टेंन्शन तरीही परफेक्ट कुरकुरीत डोसा बनवायला सोपा... ...
Previous Page
Next Page