Marathi News
टॉपिक
पाककृती
All
News
Photos
Videos
Latest Recipe in Marathi
FOLLOW
Recipe, Latest Marathi News
एखादा पदार्थ तयार करण्याचा मार्ग. पदार्थ तयार करण्यासाठी दिलेल्या सूचना, पाककृती. पाककृतीमध्ये साहित्य काय घ्यावे आणि कसे करावे हे सांगितलेले असते.
Read More
सखी :
दुधावर साय कमी येत असली तरी तूप होईल भरपूर, सायीत मिसळा १ पदार्थ आणि पाहा जादू...
How To Make Ghee From Malai In 3 Easy Steps : How to make Ghee from Malai at Home : घरी तूप बनवणे अनेकांना कंटाळवाणे काम वाटते. पण काही छोट्या टिप्स फॉलो केल्या तर घरच्या घरी सोप्या पद्धतीने तूप बनवू शकता.... ...
सखी :
धो धो कोसळणाऱ्या पावसात खा खमंग, खुसखुशीत पालक वडी, पौष्टिक वडीची सोपी रेसिपी...
Crispy Palak Vadi : How To Make Palak Vadi : कोथिंबीर, अळू वडी नेहमीचीच आता करुन पहा झटपट होणारी कुरकुरीत पालक वडी, पावसाळ्यात खाण्यासाठी खास बेत.... ...
सखी :
टोस्टर वापरूनही करता येईल तंदुरी रोटी, बघा भन्नाट ट्रिक - घरीच करा हॉटेलसारखी तंदुरी रोटी...
How to make Tandoori Roti in Toaster : TOASTER ROTI :आता टोस्टरचा वापर करुन आपण झटपट घरच्या घरीच हॉटेल सारखी तंदुरी रोटी बनवू शकता, त्याची सोपी रेसिपी पाहूयात... ...
सखी :
लोणच्यासाठी फक्त करकरीत कैरीच घेऊ नका, ४ गोष्टी तपासा; लोणचं खराब होणारच नाही
How To Choose Perfect Kairi Or Raw Mango For Pickle: लोणच्यासाठी कैरीचा फक्त करकरीतपणा किंवा कडकपणा पाहणंच पुरेसं नसतं. खाली दिलेल्या काही गोष्टी तपासून घेणंही तेवढंच गरजेचं ठरतं. (tips for aam ka achar in marathi) ...
सखी :
तांदळाचं पाणी प्या, वाढलेलं वजन झरझर उतरेल! बघा कसं तयार करायचं आणि कधी प्यायचं..
How To Use Rice Water For Weight Loss: तांदळाचं पाणी फक्त त्वचेचं आणि केसांचं सौंदर्य वाढविण्यासाठीच नाही तर वाढलेलं वजन कमी करण्यासाठीही उपयुक्त ठरू शकतं.. (tandalachi pej karnyachi recipe in marathi) ...
सखी :
मिश्र डाळींचे डोसे, नाश्त्याला भरपूर प्रोटीन! मुलांच्या डब्यासाठी परफेक्ट पदार्थ- बघा सोपी रेसिपी
Protein Rich Breakfast: मुलांना डब्यात देण्यासाठी, नाश्त्यासाठी एक अतिशय उत्तम पदार्थ.. (how to make perfect dosa) ...
सखी :
मुरमुऱ्याचा वडा कधी खाल्ला आहे ? १ वाटी मुरमुऱ्याचे करा झटपट वडे, शाळेच्या डब्यासाठी बेस्ट पदार्थ...
Murmura Vada Recipe : Easy & Quick Murmura Recipes : मुरमुऱ्यांचा वापर करुन झटपट होणारा मुरमुरा वडा बनवू शकतो, त्याचीच ही सोपी रेसिपी पाहूयात. ...
सखी :
साऊथ इंडियन पारंपरिक मुरुक्कु करण्याची सोपी रेसिपी, पावसाळ्यात चहासोबत मुरुक्कू खा, अनुभवा मौसम का जादू...
South Indian Crunchy Murukku Snack Recipe : Murukku Recipe : चहासोबत खा दाक्षिणात्य खाद्यसंस्कृती मधील कुरकुरीत मुरुक्कू, टी टाईम होईल झक्कास... ...
Previous Page
Next Page